शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाश आंबेडकरांकडून पवारांची पाठराखण तर पुत्र सुजात यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 12:39 IST

मला वाटलं हे राज्यभर बंद पाळतील, पण यांनी फक्त बारामतीत बंद पाळला, अशी टीका सुजात यांनी केली होती.

मुंबई - महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर 'ईडी'ने दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे सुद्धा उतरले असतानाच दुसरीकडे त्यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी मात्र पवारांवर टीका केली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची दुहेरी भूमिका समोर आली असल्याची चर्चा पहायला मिळत आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी राज्य मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या कारवाईचा निषेध करून एकप्रकारे शरद पवारांची पाठराखण केली आहे. शरद पवार हे शिखर बँकेचे कधीही संचालक नव्हते तर ते या घोटाळ्यात कसे, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी यावेळी उपस्थित केला.

तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी मात्र पवारांवर टीका केली आहे. जाणत्या राजाला 'ईडी'ची नोटीस आली, मला वाटलं हे राज्यभर बंद पाळतील, पण यांनी फक्त बारामतीत बंद पाळला, अशी टीका सुजात यांनी केली होती. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीत पवारांबद्दल दुहेरी भूमिका असल्याचे बोलले जात आहे. मात्र सुजात यांनी हे आरोप फेटाळून लावले आहे.

 

'मला वाटलं हे राज्यभर बंद पाळतील, पण यांनी फक्त बारामतीत बंद पाळला' ही टीका पवारांवर नाही तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर केली होती. सत्तेत असलेल्या भाजपकडून विरोधातील पक्षांच्या नेत्यांवर खोट्या कारवाई करून त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे.         सुजात आंबेडकर ( वंचित बहुजन आघाडी नेते )