शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अबकी बार आंबेडकर सरकार- इम्तियाज जलील

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 21:05 IST

जलील यांची भाजपा, संघावर जोरदार टीका

पुणे - गेल्या निवडणुकीमध्ये तुम्ही अबकी बार मोदी सरकार म्हणत त्यांना निवडून दिले. 2019 च्या निवडणुकीत आम्ही अबकी बार आंबेडकर सरकार असा असा नारा देत निवडून येऊ असा विश्वास एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केला. वंचित बहुजन आघाडीतर्फे आयोजित संविधान सन्मान सभेत जलील बोलत होते. 

70 वर्षांपासून तुम्ही बोलत आहात आणि आम्ही ऐकून घेत होतो. पण आता हवा बदलणार आहे. आता आम्ही बोलणार आणि तुम्हाला ऐकावे लागणार आहे, असे जलील म्हणाले. 'गेल्या 70 वर्षात सर्वात जास्त फसवणूक मुस्लिम समाजाची झाली. तुम्ही अबकी बार मोदी सरकार म्हणाला होता. परंतु अबकी बार आंबेडकर सरकार आमचा नारा आहे. दलित, वंचित, मुस्लिम एकत्र आले तर 2019 ला आंबेडकरांचे सरकार येईल. मुसलमांना आणि दलितांना दुसऱ्या कोणी नाही, तर त्यांच्याच लोकांनी हरवले आहे. अनेकांनी आपल्या समाजाचा विचार न करता स्वतःचा स्वार्थ पाहिला. बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करत असाल, तर आज शपथ घ्या की प्रकाश आंबेडकरांना निवडून देऊ. तुम्ही सगळे प्रकाश आंबेडकरांच्या मागे उभे राहिलात तर कोणी भिडे तुमच्यासमोर उभे राहू शकणार नाही, असे जलील यांनी म्हटले. 

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपा