शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ZP Election 2026: अर्ज छाननीवेळी 'आप'च्या उमेदवाराचा हृदयविकाराने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 12:41 IST

अचानक चक्कर आली आणि ते खाली कोसळले

देवरूख (जि. रत्नागिरी) : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांच्या छाननीदरम्यान आम आदमी पार्टीचे उमेदवार सुजित गणपत सुर्वे (वय ५८) यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. हा प्रकार गुरुवारी संगमेश्वर तालुक्यातील देवरूख तहसील कार्यालयासमाेर घडला. त्यांनी धामणी पंचायत समिती गणातून अर्ज दाखल केला हाेता.गुरुवारी देवरूख तहसील कार्यालयात अर्जांची छाननी सुरू असतानाच सुर्वे यांना अचानक चक्कर आली आणि ते खाली कोसळले. त्यांना तत्काळ उपचारासाठी देवरूख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय सूत्रांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.उत्तरीय तपासणीनंतर त्यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. सुजित सुर्वे हे संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखाणी बुद्रुक गावचे रहिवासी होते. त्यांचे पार्थिव मुंबई येथे नेऊन उशिरा रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : AAP Candidate Dies of Heart Attack During Election Scrutiny

Web Summary : During ZP election scrutiny in Ratnagiri, AAP candidate Sujit Surve, 58, died of a heart attack. He collapsed at Deorukh Tehsil office and was declared dead at the hospital. Surve had filed nomination from Dhamani Panchayat Samiti. His last rites were performed in Mumbai.