शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

"कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प, खरोखरच शेतकऱ्यांचे...!" उद्धव ठाकरे यांचं CM फडणवीस यांना थेट आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 16:55 IST

"कर्ज काढून फटाके वाजवणार हा अर्थसंकल्प आहे. त्यातून मला नाही वाटत, राज्याचे काही हीत साधले जाईल," अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत महाराष्ट्र राज्याचा वर्ष २०२६-२७ साठीचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी महिला वर्ग, शेतकरी वर्ग आणि अनेक विकास कामांसंदर्भात मोठ्या घोषणा केल्या आहेत. यासंदर्भात आता नेतेमंडळींच्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. यातच शिवसेने (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही भाष्य केले आहे. "कर्ज काढून फटाके वाजवणार हा अर्थसंकल्प आहे. त्यातून मला नाही वाटत, राज्याचे काही हीत साधले जाईल," अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, "राज्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. कर्ज काढून फटाके वाजवणार हा अर्थसंकल्प आहे. त्यातून मला नाही वाटत राज्याचे काही हीत साधले जाईल. तसेच, खरो-खरच शेतकऱ्यांचे भले करायचे असेल, तर, पात्र-अपात्र, हा जो काही शाब्दिक खेळ केला आहे, तसा करू नये. अर्थसंकल्पात २०४७ चा वारंवार उल्लेख झाला, तर आताची कर्जमुक्ती २०४७ पर्यंत तरी पूर्ण करणार का? तर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे की, 'या' तारखेपर्यंत आम्ही कर्जमुक्ती पूर्ण करू," असे आव्हानही उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे."

"दुर्दैवाने त्यानंतर कोरोना आला..." -"आताचे मुख्यमंत्री म्हणत आहेत की, आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण करून. पण तो कोरा तर केलेला नाहीच, साधारणपणे पाच वर्षांपूर्वी आम्ही कालबहाय्य पद्धतीने आम्ही शेतकऱ्यांची २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी केली होती आणि ती केल्यानंतर, त्यात पात्र अपात्र, अशा काही अटींचं जंजाल नव्हतं. आम्ही शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती केली होती. दुर्दैवाने त्यानंतर कोरोना आला, तेव्हा आम्ही नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्यांसाठी आम्ही प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपये द्यायलाही सुरवात केली होती. तेव्हा आणचं सरकार पाडलं गेलं," असे ठाकरे म्हणाले.

"सातबारा तर कोरा झालेला नाहीच, पण..." -पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, "एकूण अर्थसंकल्प बघितल्यास, सातबारा तर कोरा झालेला नाहीच, पण लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार होते, त्याचाही कुठे उल्लेक नाही. कॉन्ट्रॅक्टरसाठी मात्र टोस योजना आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी अगदी सविस्तर, कुठून कुठे मार्ग होणार आहे? किती कोटींचा होणार आहे? या कॉन्ट्रॅक्टर साठी ठोस योजना आहेत. मात्र कामगार आणि शेतकरी यांच्यासाठी मात्र हा फसवा अर्थसंकल्प आहे." एवढेच नाही तर, "हा अर्थसंकल्प केवळ विकासाचे मृगजळ दाखवणारा आहे. काही दिवासांनंतर प्रत्येकालाच कळेल, या अर्थसंकल्पाने त्याच्या आयुष्याक काय फरक पडेल?" असेही ठाकरे म्हणाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Thackeray slams Fadnavis's budget: A debt-fueled firework display for farmers?

Web Summary : Uddhav Thackeray criticizes the Maharashtra budget as a debt-fueled spectacle, questioning its benefit to farmers. He challenges CM Fadnavis to specify a timeline for complete farmer debt relief, deeming the budget deceptive with empty promises for farmers and laborers, favoring contractors instead.
टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाMaharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2026