शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'देवेंद्र फडणवीसांसारख्या हुशार माणसाला अडाण्याच्या हाताखाली काम करावं लागतय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 18:22 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका करताना खासदार विनायक राऊतांची जीभ घसरली.

मुंबई-एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यामुळे त्यांच्यासह सर्व 40 आमदारांवर शिवसेना नेत्यांकडून सातत्याने टीका होत आहे. यातच आता शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांची मुख्यमंत्र्यांवर टीका करताना जीभ घसरली. एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना अत्यंत खालच्या पातळीचे शब्द वापरले. दहिसर शिवसेना नागरी सत्कार समारंभात राऊत बोलत होते. त्यांच्या या टीकेमुळे राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदेवर जहरी टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना विनायक राऊत यांच्या तोंडून शिवी निघाली. 'उद्धव ठाकरेंनाना एकटं पाडायचं आणि शिवसेना नाव पुसून टाकायचं, या भ*** 40 गद्दारांच्या माध्यमातून हीच खरी शिवसेना आहे, असे बिंबवण्याचा त्यांचा उद्देश आहे. त्यांचा हा डाव उधळून टाकायचा आहे. शिवसेना फक्त बाळासाहेबांची आणि उद्धव साहेबांची आहे, हे दाखवून देण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल, असं राऊत म्हणाले. 

'फडणवीसांना आडाण्याच्या हाताखाली...'विनायक राऊत यांनी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाही खोचक टोला लगावला. राऊत म्हणाले, 'महाराष्ट्रात येणारा वेदांता प्रकल्प (Vedanta Project) गुजरातला पाठवण्याचं पाप या शिंदे सरकारने केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या हुशार आणि अभ्यासू व्यक्तीवर दुर्दैवी वेळ आली आहे. त्यांना अशा आडाण्याच्या हाताखाली काम करावं लागत आहे', असा टोला त्यांनी लगावला.

टॅग्स :Vinayak Rautविनायक राऊत Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे