शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ससूनमध्ये मुलाखती घेऊन ८०० जणांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 03:15 IST

राज्यातील १६ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विविध पदांवर नोकरी लावण्याच्या आमिषाने नोकरी राज्यातील ८०० उमेदवारांची सुमारे ३० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला़ या घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार भारतीय जनता पक्षाचे नवी मुंबईचे महामंत्री जितेंद्र बंडु भोसले असल्याचा आरोप माजी सैनिक विकास परिषदेचे अध्यक्ष सुधाकरन पणीकरन यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला़

पुणे  - राज्यातील १६ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विविध पदांवर नोकरी लावण्याच्या आमिषाने नोकरी राज्यातील ८०० उमेदवारांची सुमारे ३० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला़ या घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार भारतीय जनता पक्षाचे नवी मुंबईचे महामंत्री जितेंद्र बंडु भोसले असल्याचा आरोप माजी सैनिक विकास परिषदेचे अध्यक्ष सुधाकरन पणीकरन यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला़यावेळी फसवणूक झालेले महिला उमेदवार सारिका चव्हाण, मधुकरन भाकरे आदी उपस्थित होते़ या बाबत पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना गुन्हा दाखल करण्यासंबंधी निवेदन देण्यात आले आहे़ राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागातील १६ महाविद्यालयांमधील वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, इलेक्ट्रीशन आदि विविध पदांसाठी जागा सुटल्याचे विविध एजंटानी सांगितले होते़ त्यावर विश्वास ठेवून या उमेदवारांनी एजंटनी दाखविलेले राज्य शासनाचे परिपत्रकही पाहिले होते़हा घोटाळा २०१६ ते २०१८ दरम्यान घडला असून त्यात बीड, उस्मानाबाद, परभणी, नागपूर, सोलापूर येथील फसवणूक झालेल्या उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे़ उमेदवारांच्या पुण्यातील ससून रुग्णालयात नोकरीसाठी मुलाखती घेण्यात आल्या होत्या़ मात्र, नंतर हा प्रकार खोटा असल्याचे आढळून आले़

टॅग्स :Crimeगुन्हाMaharashtraमहाराष्ट्र