बीड येथे भीषण अपघातात ८ ठार

By Admin | Updated: June 12, 2014 12:55 IST2014-06-12T12:27:09+5:302014-06-12T12:55:39+5:30

बीड- औरंगाबाद महामार्गावर टव्हेरा व ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातात ८ जण ठार झाले आहेत.

8 dead in Beed accident | बीड येथे भीषण अपघातात ८ ठार

बीड येथे भीषण अपघातात ८ ठार

>ऑनलाइन टीम
बीड, दि.१२ - बीड- औरंगाबाद महामार्गावर टव्हेरा व ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातात ८ जण ठार झाले आहेत. बीडपासून ९ किलोमीटर अंतरावरील गेवराई रोडवर गुरूवारी सकाळी टव्हेरा गाडी ट्रकवर आदळली. या अपघातात ८ जण जागीच ठार झाले. सर्व मृत प्रवासी हे आंबेजोगाईचे रहिवासी असल्याचे समजते. 
 

Web Title: 8 dead in Beed accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.