शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीसाठी ७७.२९ लाख अर्ज!, १५ लाख खातेदारांच्या माहितीची तपासणी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 05:07 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत ५६.५९ लाख शेतकरी कुटुंबांचे आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत ५६.५९ लाख शेतकरी कुटुंबांचे आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जांमध्ये ७७.२९ लाख खातेदारांचा समावेश आहे. सर्व बँकांची परिपूर्ण माहिती प्राप्त झालेल्या जिल्ह्यात तातडीने कर्जमाफीचा लाभ देण्यात येईल, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत देशमुख म्हणाले, व्यापारी बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्जदार शेतकºयांची विहित नमुन्यातील माहिती (६६ रकाने) आॅनलाइन भरण्याची प्रक्रिया सुरू असून, व्यापारी बँकांची विहित नमुन्यात माहिती संबंधित बँकांचे सक्षम अधिकारी यांचेकडून प्रमाणित करण्यात येत आहे. तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची माहिती सहकार विभागाचे लेखापरीक्षक यांचेमार्फत पडताळणी करण्यात येत आहे. ३ आॅक्टोबर २०१७पर्यंत विविध ३२ व्यापारी बँकांनी २०.५४ लाख खातेदारांची कर्जाबाबतची माहिती तसेच ३० जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी ३६.३६ लाख खातेदारांपैकी २०.३५ लाख खातेदारांची कर्जाबाबतची माहिती भरून दिली आहे. त्यापैकी १५ लाख खातेदारांची माहिती सहकार विभागाच्या लेखापरीक्षकांनी प्रमाणित केली आहे.बँकांनी विहित नमुन्यात माहिती आॅनलाइन अपलोड केल्यानंतर योजनेच्या पात्रतेबाबत छाननी करण्यात येत असून, छाननीमध्ये पात्र ठरलेल्या खातेदारांबाबत चावडी वाचनामध्ये आलेल्या सूचना व माहितीचा विचार करून तालुकास्तरीय समितीद्वारे पात्र लाभार्थी शेतकºयांची यादी अंतिम करण्यात येत आहे.आचारसंहिता लागू नसलेल्या गावांत चावडी वाचनग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू नसलेल्या गावात कर्जमाफीच्या माहितीचे चावडी वाचन करण्यात आले आहे. अन्य गावांत ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर चावडी वाचन करण्यात येणार आहे, असेही देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :GovernmentसरकारFarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार