शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

यंदा सरासरीपेक्षा ७० टक्के अधिक पाऊस बरसणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 06:38 IST

महाराष्ट्रातही पाऊस सराससरी एवढा कोसळणार आहे.

मुंबई : येत्या काही दिवसांतच मान्सून संपूर्ण देश व्यापणार आहे. मान्सूनची स्वत:ची अशी एक क्षमता, वैशिष्ट्य असते; आणि याच जोरावर यंदा मान्सून बरसण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून, मान्सून मिशन मॉड्युलनुसार पाऊस सरासरीपेक्षा ७० टक्के अधिक असेल. तर महाराष्ट्रातही पाऊस सराससरी एवढा कोसळणार आहे.देश व्यापतानाच मान्सूनवर इतर कोणतीही हवामान प्रणाली प्रभाव टाकणार नाही. त्यामुळ केवळ आताच नाही तर पुढील काळातही मान्सूनवर कोणत्याही हवामान प्रमाणालीचा प्रभाव राहणार नाही. परिणामी मान्सूनवर अल निनोचे संकट नाही. त्यामुळे मान्सूनचा जोरदार वर्षाव होईल.आजपर्यंतचा इतिहास पाहिल्यास अल निनो आणि ला निना हे सर्वसाधारणपणे एप्रिल ते जून या महिन्यादरम्यान विकसित होतात. त्यानंतरच्या काळात ते सक्रिय असतात. अल निनो, ला निनाची स्थिती नऊ ते बारा महिने असते. कधी कधी दोन वर्षेदेखील त्याचे अस्तित्त्व जाणवते. अल निनो दोन ते सात वर्षांनी पुन्हा सक्रिय होतो. सध्या प्रशांत महासागरातील हवामानुसार यावेळी अल निनोचा प्रभाव राहणार नाही.>प्रशांत महासागरातील पूर्व आणि मध्य क्षेत्रात जिथे निनो असण्याचे संकेत मिळतात किंवा मिळत नाही ते क्षेत्र गेल्या आठ महिन्यांपासून उष्ण राहिले. त्यानंतर समुद्राच्या तापमानात घट झाली आणि आता अशी आशा आहे की, मान्सून काळात समुद्रावरील तापमान वाढणार नाही.म्हणजेच अल निनोचा प्रभाव मान्सूनवर राहणार नाही. याचवेळी ला निनाची स्थिती निर्माण होईल. मात्र त्याचा प्रभाव तेवढा राहणार नाही. एका अर्थाने यावेळी मान्सून स्वत:च्या क्षमतेसह वैशिष्ट्यानुसार बरसणार आहे.>महाराष्ट्रातही सराससरीएवढा कोसळणारमान्सूनसाठी हानीकारक असलेला अल निनो यंदा न्युट्रल आहे. हे आपल्यासाठी सुचिन्ह आहे.ला निना आपल्या मान्सूनला अनुकूल ठरतो. मान्सूनच्या मध्यात ला निनो तयार होईल. हे सुद्धा आपल्यासाठी सुचिन्ह आहे.- हे सर्व घटक असे दर्शवित आहेत की एकंदर यंदाचा मान्सून देशासाठी सरासरीपेक्षा अधिक पाऊस घेऊन येणार आहे.जून ते सप्टेंबरदरम्यानचा जो पाऊस असेल तो सरासरी एवढा असेल.यंदा संपूर्ण देशाचा पाऊस त्याच्या सरासरीच्या १०० टक्के पडेल.दक्षिण भारत, उत्तर पश्चिम भारतात पाऊस सरासरी पेक्षा जास्त असेल.महाराष्ट्रातही पाऊस सराससरी एवढा कोसळणार आहे.

टॅग्स :Rainपाऊस