शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

दावोसमधून आणणार ६५ हजार कोटींची गुंतवणूक, उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 06:46 IST

चंद्रपूर येथे ट्रायबल इंडस्ट्री पार्क, भंडारा येथे कॉपर पार्क उभारण्यात येईल. विदर्भातील महिलांसाठी अगरबत्ती व्यवसायाला विशेष सुविधाही देण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

मुंबई : दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची बैठक होणार असून, या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्याच्या माध्यमातून महाराष्ट्रात ६० ते ६५ हजार कोटींची गुंतवणूक येईल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी दिली.

पत्रकारांशी संवाद साधताना सामंत म्हणाले, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक ही दरवर्षी स्वित्झर्लंडमधील दावोस येथे आयोजित करण्यात येत असते. महाराष्ट्रदेखील यात प्रतिनिधित्व आहे. १५ ते १९ जानेवारीदरम्यान ही बैठक पार पडेल. गेल्या वेळी ३० हजार २७२ कोटींचे सामंजस्य करार महाराष्ट्रासाठी झाले होते. मात्र, या वर्षी त्याच्या दुप्पट म्हणजे ६५ हजार कोटींचे सामंजस्य करार महाराष्ट्रासाठी करण्यात येणार आहेत. यातून राज्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार येतील. महाराष्ट्रासह तामिळनाडू, तेलंगणा या राज्यांचे पॅव्हेलियन उभारण्यात येणार आहेत. यासाठी राज्याला २५ कोटींचा खर्च येणार आहे.

राज्यात १ लाख कोटींची गुंतवणूक•  राज्यात शिदे-फडणवीस सरकार आल्यानंतर १ लाख कोटींची गुंतवणूक आली आहे. हिंदुजाच्या माध्यमातून ३५ हजार कोटींची गुंतवणूक आली आहे.• यापैकी ४० टक्के गुंतवणूक विदर्भात करण्यात येणार आहे. यामुळे हजारो रोजगार निर्माण होतील. • चंद्रपूर येथे ट्रायबल इंडस्ट्री पार्क, भंडारा येथे कॉपर पार्क उभारण्यात येईल. विदर्भातील महिलांसाठी अगरबत्ती व्यवसायाला विशेष सुविधाही देण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंत