शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यांत ६३९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या, राज्य शासनाची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 05:39 IST

१ मार्च ते ३१ मे २०१८ या तीन महिन्यांच्या कालावधीत राज्यामध्ये तब्बल ६३९ शेतक-यांनी आत्महत्या केल्या. यातील अवघे २९ टक्के प्रकरणेच मदतीसाठी पात्र ठरली असल्याची माहिती राज्य शासनाकडून देण्यात आली आहे.

नागपूर  - १ मार्च ते ३१ मे २०१८ या तीन महिन्यांच्या कालावधीत राज्यामध्ये तब्बल ६३९ शेतक-यांनी आत्महत्या केल्या. यातील अवघे २९ टक्के प्रकरणेच मदतीसाठी पात्र ठरली असल्याची माहिती राज्य शासनाकडून देण्यात आली आहे. राज्यात लहरी हवामान व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबीयांना मदत देण्याबाबत हेमंत टकले, सुनील तटकरे, धनंजय मुंडे इत्यादी सदस्यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. याच्या लेखी उत्तरात मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली.राज्यात १ मार्च ते ३१ मे २०१८ या कालावधीत एकूण ६३९ आत्महत्यांची प्रकरणे आढळून आली. २३ जानेवारी २००६ च्या शासन निर्णयाप्रमाणे त्यातील १८८ प्रकरणे जिल्हास्तरीय समितीमध्ये पात्र ठरविण्यात आली. नापिकी, कर्जबाजारीपणा आणि कर्ज परतफेडीचा तगादा या तीन निकषांनुसार ही प्रकरणे पात्र ठरली. १२२ प्रकरणे निकषांत बसत नसल्यामुळे अपात्र ठरविण्यात आली. तर ३२९ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहे, असे उत्तरात नमूद आहे. आश्चर्याची बाब म्हणजे पात्र असलेल्यांपैकी सर्व प्रकरणांत शेतकºयांच्या वारसांना मदत करण्यात आलेली नाही. १८८ पैकी १७४ पात्र प्रकरणांतच मदत देण्यात आली आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याMaharashtraमहाराष्ट्र