शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 06:38 IST

आमदार सुनील शिंदे यांनी, तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून २०१९ ते २०२१ या काळात अनेक मुली बेपत्ता झाल्या असून, त्याची संख्या किती आहे, असा प्रश्न विचार

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील बेपत्ता झालेली बालके, महिला व मुलींचा शोध घेण्यासाठी ‘ऑपरेशन मुस्कान’ आणि ‘ऑपरेशन शोध’ या दोन मोहिमा हाती घेण्यात आल्या आहेत. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर बेपत्ता बालके, मुली आणि महिलांचा शोध घेण्यात यश आले. १७ एप्रिल ते १५ मे २०२५ या एक महिन्याच्या काळात बेपत्ता ६,३२४ महिला आणि बालकांचा शोध लावण्यात आला असून त्यात ४,९०६ महिला व १,३६४ बालकांचा समावेश आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.

आमदार सुनील शिंदे यांनी, तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून २०१९ ते २०२१ या काळात अनेक मुली बेपत्ता झाल्या असून, त्याची संख्या किती आहे, असा प्रश्न विचारला; तर आमदार चित्रा वाघ यांनी बेपत्ताच्या तक्रारी देण्यासाठी मुलीचे आई-वडील पुढे येत नसल्याने हे प्रमाण मोठे आहे का? असा सवाल केला. त्याला मुख्यमंत्री फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिले. 

‘ऑपरेशन मुस्कान’ इतर राज्यांनीही स्वीकारलेघरगुती हिंसाचार, कौटुंबिक वादामुळे घर सोडलेल्या महिलांचे ‘भरोसा’ या वन स्टॉप केंद्राद्वारे समुपदेशन करून त्यांना संरक्षण व कायदेशीर मदत दिली जाते. शालेय स्तरावर ‘पोलिस काका-दीदी’ उपक्रमांमध्ये ‘मिसिंग पर्सन’ची माहितीही समाविष्ट केली जाणार आहे.‘ऑपरेशन मुस्कान’ची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून अनेक राज्यांनीही ही योजना स्वीकारली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसVidhan Parishadविधान परिषदvidhan sabhaविधानसभा