शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

मराठवाड्यात ६२ टक्के पाऊस; जलसाठा ३८ टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 05:14 IST

मराठवाड्यात कुठल्याही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. परिणामी, अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.

औरंगाबाद  - मराठवाड्यात कुठल्याही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. परिणामी, अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. खरीप हंगामाला कमी पावसामुळे फटका बसला असून, पिकांचे उत्पादन ५० टक्क्यांवर येण्याची शक्यता आहे. विभागात वर्षाला ७७९.०० मि.मी. पावसाची सरासरी आहे. आजपर्यंत ४८६.९८ मि.मी. पाऊस झाला असून, तो सरासरीच्या तुलनेत ६२.५१ टक्के आहे. कमी पावसामुळे जलसाठ्यात ३७.४१ टक्के पाणीसाठा आहे.नांदेड जिल्ह्यात ७५१. ३६ मि.मी. पाऊस झाला आहे. जालना आणि हिंगोली जिल्ह्यांत बऱ्यापैकी पावसाची नोंद झाली आहे. बीड जिल्ह्यात ४९ टक्केच पाऊस झाला आहे. औरंगाबाद, परभणी आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत अपेक्षित पाऊस झालेला नाही.येलदरी, सिद्धेश्वर, माजलगाव, मांजरा, उस्मानाबाद जिल्ह्यांतील सीना-कोळेगाव या धरणांत जोत्याच्यावर पाणी अजून आलेले नाही. पाऊस नसल्याने पाणीटंचाईची समस्या अद्याप दूर झालेली नाही.मराठवाड्यातील पाणीसाठ्याची स्थितीप्रकल्पाचे नाव जलसाठाजायकवाडी ४६. ०२निम्न दुधना २४. ५७येलदरी ०९. २४सिद्धेश्वर २६. १९माजलगाव ००. ००मांजरा ०१. ६३पेनगंगा ६७. २५मानार ३९. ९४निम्न तेरणा ३८. ०६विष्णूपुरी ९८. ०८खडक बंधारा ८९. १९एकूण ३८.४१

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडा