डी.एड.मध्ये ६०% प्रात्यक्षिके

By Admin | Updated: February 16, 2016 03:47 IST2016-02-16T03:47:30+5:302016-02-16T03:47:30+5:30

देशाच्या ‘डिजिटल इंडिया’कडे सुरू असलेल्या वाटचालीत नवी पिढी घडविणारा शिक्षकही त्याच पद्धतीने प्रशिक्षित होणार आहे

60% demonstration in D.E. | डी.एड.मध्ये ६०% प्रात्यक्षिके

डी.एड.मध्ये ६०% प्रात्यक्षिके

पुणे : देशाच्या ‘डिजिटल इंडिया’कडे सुरू असलेल्या वाटचालीत नवी पिढी घडविणारा शिक्षकही त्याच पद्धतीने प्रशिक्षित होणार आहे. तब्बल १० वर्षांनंतर बदलण्यात येणाऱ्या प्राथमिक शिक्षण पदविका (डी.एड.) अभ्यासक्रमात प्रामुख्याने ६० टक्के प्रात्यक्षिकावर भर दिला जाणार आहे. तंत्रस्रेही शिक्षक घडविण्यात येतील. छात्र शिक्षकांचे मूल्यमापनही सरल प्रणालीप्रमाणे आॅनलाइनच होणार आहे, अशी माहिती या राज्य शिक्षण प्रशिक्षण मंडळाच्या उपसचिव प्रभावती कोळेकर यांनी दिली.

Web Title: 60% demonstration in D.E.