अंगावर ट्रॅक्टर घालून ६ वर्षाच्या लहानग्याची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2016 17:28 IST2016-02-22T17:17:00+5:302016-02-22T17:28:03+5:30

पुर्ववैमानस्याच्या वादातून आज बारामती येथे ट्रॅक्टर अंगावर घालून ६ वर्षाच्या लहानग्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

A 6-year-old kid murdered by wearing a tractor on the body | अंगावर ट्रॅक्टर घालून ६ वर्षाच्या लहानग्याची हत्या

अंगावर ट्रॅक्टर घालून ६ वर्षाच्या लहानग्याची हत्या

ऑनलाइन लोकमत
बारामती, दि. २२ - पुर्ववैमानस्याच्या वादातून आज बारामती येथे ट्रॅक्टर अंगावर घालून ६ वर्षाच्या लहानग्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शेजारी राहणाऱ्या इसमाने अंगावर ट्रॅक्टर घालून त्या लहानग्याचा जीव संपवला. 
दुरदैवी म़ृत्यू झालेल्या त्या लाहनग्याचे नाव ओम खिल्लारे असे आहे.
 
बारामती जवळील पिंपळी येथे राहणाऱ्या बाबूराव देवकाते असे त्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध बारामती शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून  देवकाते याला पोलीसांनी तात्काळ अटक केली आहे.
 
शेजारी राहणाऱ्या देवकाते आणि मृत मुलाच्या कुटुंबाच्या जुन्या वादाची शिक्षा त्या निरागस जिवाला मिळाली. या घटनेमुळे पिंपळी परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.ऱ्या देवकाते आणि मृत मुलाच्या कुटुंबाच्या जुन्या वादाची शिक्षा त्या निरागस जिवाला मिळाली. या घटनेमुळे पिंपळी परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

Web Title: A 6-year-old kid murdered by wearing a tractor on the body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.