कार अपघातात 6 जणांचा मृत्यू
By Admin | Updated: April 22, 2016 22:20 IST2016-04-22T22:20:29+5:302016-04-22T22:20:29+5:30
रिसोड तालुक्यातील भर जहांगीर येथे रस्त्यावरून जात असताना एक कार झाडावर आदळली. लग्न सोहळा आटोपून घराकडे परतताना हा भीषण अपघात घडला आहे.

कार अपघातात 6 जणांचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
वाशीम, दि. 22- रिसोड तालुक्यातील भर जहांगीर येथे रस्त्यावरून जात असताना एक कार झाडावर आदळली. लग्न सोहळा आटोपून घराकडे परतताना हा भीषण अपघात घडला आहे. या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. सर्व मृत व्यक्ती बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील वडव या गावचे रहिवासी असल्याचंही आता समोर येतं आहे.