शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
3
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
4
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
5
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
6
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
7
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
8
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
9
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
10
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
11
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
12
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
13
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
14
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
15
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
16
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
17
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
18
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
19
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
20
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!

राज्यातील 51 अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलीस पदकं जाहीर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 22:01 IST

तीन अधिकाऱ्यांचा राष्ट्रपती पोलीस पदकानं गौरव होणार

नवी दिल्ली: राज्यातील 51 पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल गौरव करण्यात येणार आहे. या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावं स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील आठ पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांना शौर्य पदकं जाहीर झाली आहेत. तर तीन कर्मचाऱ्यांचा राष्ट्रपती पोलीस पदकानं गौरव करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानं तयार केलेल्या यादीत देशभरातील 942 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.राज्यातील एकूण 51 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पोलीस पदकांनी सन्मान करण्यात येणार आहे. राज्यातील केंद्रीय राखीव पोलीस दलातील दोन अधिकाऱ्यांनाही पोलीस पदकं जाहीर झाली आहेत. यामध्ये मुंबईतील राखीव पोलीस दलाचे निरीक्षक राधेशाम पांडे आणि नागपूरचे उपनिरीक्षक सुरेश कुमार थापा यांचा समावेश आहे. राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झालेले अधिकारीशिवाजी तुळशीराम बोडखे, सहाय्यक पोलीस आयुक्त, नागपूर शहरबाळू प्रभाकर भवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, नियंत्रण कक्ष, नाशिक शहरदयानंद हरिश्चंद्र ढोमे, पोलीस निरीक्षक, चतुश्रृंगी पोलीस स्टेशन, पुणे शहरशौर्य पदक जाहीर झालेले अधिकारी-कर्मचारीशितलकुमार अनिक कुमार डोईजड, पोलीस उपनिरीक्षकहर्षद बबन काळे, पोलीस उपनिरीक्षकप्रभाकर रंगाजी मडावी, पोलीस कॉन्स्टेबलमहेश दत्तू जाकेवार, पोलीस कॉन्स्टेबलअजितकुमार भगवान पाटील, पोलीस उपनिरीक्षकटिकाराम संपतराय काटेंगे, नायब पोलीस कॉन्स्टेबलराजेंद्र श्रीराम तडमी, पोलीस कॉन्स्टेबलॉसोमनाथ श्रीमंत पवार, पोलीस कॉन्स्टेबल 

टॅग्स :PoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र