शहरं
Join us  
Trending Stories
1
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
2
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
3
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
4
“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे”
5
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
6
Corona Virus : कोरोना रिटर्न्स! JN.1 व्हेरिएंटचा कहर; 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, 'या' लोकांना सर्वाधिक धोका
7
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
8
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
9
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
10
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
11
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
12
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
13
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
14
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
15
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
16
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
17
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
18
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
19
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
20
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार

आयुक्तालयांतर्गत ४८ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

By admin | Updated: June 10, 2016 05:23 IST

२५ वरिष्ठ निरीक्षक व २३ सहाय्यक आयुक्तांच्या सर्वसाधारण बदल्या करण्यात आल्या आहेत.

मुंबई : मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या २५ वरिष्ठ निरीक्षक व २३ सहाय्यक आयुक्तांच्या सर्वसाधारण बदल्या करण्यात आल्या आहेत. आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अस्थापना बैठकीनंतर बदल्यांचे आदेश गुरुवारी जारी करण्यात आले. या अधिकाऱ्यांशिवाय सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक आणि अंमलदारांच्या बदल्या अद्याप प्रलंबित आहेत. त्यांना कधी ‘मुहूर्त’ मिळतो याकडे पोलीस वर्तुळाचे लक्ष लागले आहे. एकाच ठिकाणी दोन किंवा त्यापेक्षा अधिक वर्षे काढणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली केली जाते. मात्र गेल्यावर्षी सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या सार्वत्रिक बदल्या करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे ‘साईड ब्रॅन्च’ला कालावधी पूर्ण होऊनही त्यांना त्याठिकाणी खितपत रहावे लागले तर मोक्याच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची ‘चंगळ’ झाली होती. आयुक्त पडसलगीकर यांनी याकडे विशेष लक्ष देऊन संबंधितांवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी केली जात आहे. सहाय्यक निरीक्षक : अरविंद सावंत (सीबी ), सुनील देशमुख (सीबी- दादर), नंदकिशोर मोरे (सीबी), भीमा राठोड (चेंबूर-घाटकोपर), दीपक कटकडे (दादर-माटुंगा), रमेश खाकले (आर्थिक गुन्हा शाखा-आर्थिक गुन्हा शाखा), विजय मोकाने (मुख्यालय- समन्वयक -यलो गेट), श्रीरंग नाडगौडा ( कुर्ला-मालवणी), सुधीर रणशेवरे (संरक्षण व सुरक्षा- वाहतूक), प्रदीप गोसावी (संरक्षण व सुरक्षा- वाहतूक), गणेश रेकुळवाड (वाहतूक-वाहतूक), नरेंद्र विचारे (हत्यार-वडाळा), शंकर काळे (हत्यार- हत्यार विभाग), राजदुत रुपवते (सीबी-सीबी), प्रफुल्ल भोसले (सीबी-सीबी), सुरेशकुमार पाटील (विशेष शाखा-१-विशेष शाखा१), धनराज गायकवाड (दक्षिण नियंत्रण कक्ष-चेंबूर), ज्ञानेश्वर जवळकर (पश्चिम नियंत्रण कक्ष - दिंडोशी), नागेश जाधव (मध्य नियंत्रण कक्ष- ताडदेव), अजय पाटणकर (ट्रॉँम्बे- आग्रीपाडा), दिनेश देसाई ( विशेष शाखा- संरक्षण व सुरक्षा ) व सुनील शेजवळ (मुख्यालय- विमानतळ) (प्रतिनिधी)>बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे ( कंसात नियुक्तीचे ठिकाण)वरिष्ठ निरीक्षक : विलास चव्हाण (आरे-संरक्षण व सुरक्षा) रमेश खडतरे (अंबोली-संरक्षण व सुरक्षा), कुंडलिक निगडे (बीकेसी), गोपिका जहागिरदार (सीबी), विनायक वस्त (सीबी-सीबी), सुनील भोईटे (आर्थिक गुन्हे शाखा), दिलीप शिंदे (हत्यार विभाग), दत्ताराम सावंत (हत्यार विभाग), शिरीष देसाई (नियंत्रण कक्ष- वाहतुक), विजय ओलकर (संरक्षण व सुरक्षा- आरे), भाऊराव बागूल (संरक्षण व सुरक्षा), प्रकाश एकबोटे (संरक्षण व सुरक्षा- आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखा)सुनील सुहानी (संरक्षण व सुरक्षा), दिलीप राऊत (आरसीएफ), सुनील दिवोधारकर (एसबी-१), संजय काळे (एसबी-१-वाहतुक), सुनील कुलकर्णी (वाहतुक), सुनीता नाशिककर (वाहतुक), सुधाकर शिंदे (पश्चिम नियंत्रण कक्ष), विलास चव्हाण (संरक्षण व सुरक्षा), अशोक दाभाडे (वाहतुक), गोविंद परमार (वाहतुक), सतीश पाटील (वाहतुक) भारत गायकवाड (हत्यार विभाग-अंबोली), श्रीरंग मयेकर (विमानतळ-हत्यार विभाग)