शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांना मिळणार सौरऊर्जेद्वारे वीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 05:51 IST

११ केव्ही सौरऊर्जेचा पुरवठा करण्याचे प्रस्तावित

मुंबई : शेतकºयांची वाढती विजेची मागणी लक्षात घेता, राज्यातील ४५ लाख शेतकºयांना आगामी काळात सौरऊर्जेच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्याचा निर्णय ऊर्जा विभागाने घेतला आहे. ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ योजनेंतर्गत ११ केव्ही सौरऊर्जा शेतकºयांना देण्यात येणार आहे.राज्यात या योजनेंतर्गत चार प्रकल्प सुरू झाले असून, त्याचा फायदा शेतकºयांना मिळत आहे. याशिवाय रूफ टॉप सोलरच्या माध्यमातून शासकीय कार्यालये, शाळा, पाणीपुरवठा योजना, उपसा सिंचन योजना, घरगुती वापरासाठी लागणारी वीज सौरऊर्जेच्या माध्यमातून निर्मिती करणे सुरू झाले आहे.याशिवाय एक हजार मेगावॉटचे ऊर्जा संवर्धन धोरण, ग्रामविद्युत व्यवस्थापक, दीनदयाल योजना, आयपीडीएस-२, उद्योगांना वीजदरात सवलत, दलित वस्त्यांना १०० टक्के विद्युतीकरण, आॅनलाइन वीजबिल प्रक्रिया, इलेक्ट्रिक चार्जिंग व्हेइकल, एमओडी असे अनेक ग्राहकोपयोगी निर्णय ऊर्जा विभागाने घेतले आहेत.पाच लाख कृषिपंपांना कनेक्शनएक किंवा दोन शेतकºयांसाठी एक ट्रान्सफॉर्मर, याप्रमाणे वीजपुरवठा केला जाईल. त्यामुळे वीजचोरीवर आळा बसेल. सौरऊर्जेमुळे चार वर्षांत महानिर्मितीची सुमारे ३,३६० मेगावॉट वीजनिर्मितीची क्षमतावाढ झाली आहे.ऊर्जा विभागाने सुमारे एक हजार कोटींची बचत चार वर्षांत केली आहे.आतापर्यंत पाच लाख कृषिपंपांना सौरऊर्जेद्वारे कनेक्शन देण्यात आले आहे.उर्वरित शेतकºयांच्या कृषिपंपांना एचव्हीडीएस योजनेंतर्गत कनेक्शन दिले जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी