शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पावसाचे २ बळी, कोल्हापूरला महापुराचा धोका टळला; मुसळधारेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 06:26 IST

सांगली व सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला असून कोयना धरणातून ६९ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे.

मुंबई/नागपूर/कोल्हापूर: गेले तीन दिवस मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्टÑासह विदर्भात पडणाऱ्या मुसळधार पावसाचा जोर रविवारी कमी झाला असला तरी नद्यांना पूर आला आहे. कोल्हापूरला पुराचा संभाव्य धोका टळला आहे. मात्र दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हावामान खात्याने दिला आहे. विदर्भात एकजण ठार झाला असून पुरामध्ये ४९ जणावरे ठार झाली तर मराठवाड्यात वीज पडून एक मुलगी ठार झाली.

कोल्हापूर जिल्ह्यात सर्वच धरणांतून विसर्ग वाढल्याने नद्या धोकापातळीकडे वाटचाल करीत असतानाच रविवारी सकाळपासून पावसाने उघडीप दिली. दुपारनंतर सातपैकी तीन दरवाजे बंद होऊन पंचगंगा ३९ फूट या इशारा पातळीवर येऊन स्थिर झाल्याने महापुराचा धोकाही टळला. कागल-मुरगूड मार्गासह कसबा बीड, महे पुलावर पाणी आल्याने करवीर तालुक्यातील ४० गावांचाही संपर्क तुटला. अन्य २२ मार्गही आधीपासूनच बंद असल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली.

सांगली व सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला असून कोयना धरणातून ६९ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळी पुन्हा वाढ सुरू झाली आहे.

विदर्भात ४९ जनावरे दगावलीभामरागड शहरासमोरील पुराचा वेढा सलग तिसºयाही दिवशी कायम आहे. अहेरी तालुक्यातील देवलमरी येथे रविवारी पहाटे जनावरांना विजेचा धक्का लागल्याने ४९ जनावरे ठार झाली. शेजारच्या घरावर भिंत कोसळल्याने एक जण ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना तुमसर तालुक्यातील सिंदपुरी येथे रविवारी पहाटेघडली.

वीज पडून मुलीचा मृत्यूशेतात मूग तोडणी करीत असताना अंगावर वीज पडल्याने परभणी जिल्ह्यातील धानोरा (देगाव) येथील माधुरी पांडूरंग रणबावळे (१२) ही मुलगी मरण पावली.मुसळधारेचा इशारा९ व १० सप्टेंबरला कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाच्या शक्यतेचा इशारा देण्यात आला आहे़

टॅग्स :Rainपाऊस