33 घरे गेली चोरीला
By Admin | Updated: June 3, 2016 20:35 IST2016-06-03T17:39:37+5:302016-06-03T20:35:00+5:30
अहमदनगर जिल्ह्यातील एकाच गावातील तब्बल 33 घरे चोरीला गेली आहेत़ ही घरे इंदिरा आवास योजनेतून बांधली होती़.

33 घरे गेली चोरीला
>ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. ०३ - जिल्ह्यातील एकाच गावातील तब्बल 33 घरे चोरीला गेली आहेत़ ही घरे इंदिरा आवास योजनेतून बांधली होती. आता या घराच्या जागेवर केवळ मोकळे मैदान उरले आह़े या मैदानाचा वापर शौचविधीसाठी केला जात आह़े या घरांवर दहा वर्षापूर्वी दहा लाख रुपये खर्च झाला होता़