शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

राज्यातील जलाशयांतून ५७ हजार मेगावॉट सौरऊर्जा निर्मिती शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 05:52 IST

टेरीचा अहवाल; देशात २८० गीगावॉट सौरऊर्जा शक्य

मुंबई : राज्यातील ३,१७३ चौ. किमी जलपृष्ठभागावर तरंगते सौर फोटोव्हॉल्टिक (पीव्ही) प्रकल्प उभारून ५७ हजार मेगावॉट एवढी सौरऊर्जा निर्मिती शक्य आहे. देशातील जलाशयांतून २८० गीगावॉट सौरऊर्जा निर्मिती शक्य असल्याचे टेरीच्या अहवालात म्हटले आहे. टेरीने सौरऊर्जा निर्मितीच्या विविध पर्यायांपैकी जलाशयांचा अभ्यास केला. त्यानुसार, एकूण १८,००० चौ. किमी जलपृष्ठभागावर तरंगते सौर पीव्ही प्रकल्प उभारल्यास मोठ्या प्रमाणात स्वस्त वीज मिळू शकेल. ऊर्जा पारेषण आयोगासाठी टेरीने तरंगत्या सौर पीव्ही प्रकल्पाचा अभ्यास अहवाल तयार केला आहे. त्यात राज्यनिहाय सौरऊर्जा निर्मितीचा तपशील आहे.

मध्यम व मोठ्या जलाशयांच्या जलपृष्ठभागाच्या ३० टक्के भागावर हा प्रकल्प राबवणे शक्य आहे. त्यानुसार २८० गीगावॉट क्षमता निश्चित केली आहे. सौर पीव्ही बसविण्यासाठी सलग जमीन लागते. ती नसल्याने सौरऊर्जेचे लक्ष्य गाठण्यासाठी तरंगत्या प्रकल्पांचा विचार व्हावा, असे अहवालात म्हटले आहे.सर्वाधिक क्षमता महाराष्टÑ, कर्नाटकात जलाशयांच्या पृष्ठभागाचा काही प्रमाणात वापर करून २८० गीगावॉट सौरऊर्जेची निर्मिती होऊ शकते, असा अंदाज आहे. त्याची सर्वाधिक क्षमता महाराष्ट्र, कर्नाटक व मध्य प्रदेशमध्ये आहे. सौरऊर्जा निर्मितीला चालना देण्यासाठी तरंगते सौर पीव्ही हा समर्थ पर्याय असू शकतो. त्यातून सौरऊर्जेचे राष्ट्रीय पातळीवरील लक्ष्य गाठणे शक्य होईल.

टॅग्स :electricityवीजWaterपाणीMumbaiमुंबई