सांगलीत पोलिसांच्या छाप्यात तरुणाच्या घरी सापडले 3 कोटी
By Admin | Updated: March 12, 2016 16:04 IST2016-03-12T16:03:44+5:302016-03-12T16:04:32+5:30
मैनुद्दीन या तरुणाच्या घरी टाकलेल्या छाप्यात 3 कोटींच घबाड पोलिसांना सापडलं आहे

सांगलीत पोलिसांच्या छाप्यात तरुणाच्या घरी सापडले 3 कोटी
>ऑनलाइन लोकमत -
सांगली, दि. १२ - मैनुद्दीन या तरुणाच्या घरी टाकलेल्या छाप्यात 3 कोटींच घबाड पोलिसांना सापडलं आहे. गुन्हे अन्वेषण विभागाने मैनुद्दीनच्या घरावर छापा टाकला असता ही रक्कम सापडली आहे. मैनुद्दीनचं घर अत्यंत साधं असल्याने एवढी मोठी रक्कम नेमकी मैनुद्दीनकडे कशी आली याचा पोलीस तपास करत आहे.