पनवेलजवळ कार अपघातात ३ ठार, २ जखमी
By Admin | Updated: October 26, 2015 09:48 IST2015-10-26T09:45:49+5:302015-10-26T09:48:45+5:30
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पनवेल जवळ एका कारचा भीषण अपघात होऊन तीन जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

पनवेलजवळ कार अपघातात ३ ठार, २ जखमी
ऑनलाइन लोकमत
पनवेल, दि. २६ - मुंबई -पुणे एक्स्प्रेस हायवेवर पनवेल जवळ एका कारचा भीषण अपघात होऊन तीन जण ठार आहेत. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
सोमवारी सकाळी हा दुर्दैवी अपघात घडला. मृतांममध्ये नेरूळमधील दोन महिला व एका पुरूषाचचा समावेश आहे.
सविस्तर वृत्त लवकरच...