गरिबांच्या २५ टक्के जागा अबाधितच !

By Admin | Updated: August 15, 2015 00:29 IST2015-08-15T00:29:34+5:302015-08-15T00:29:34+5:30

मोफत व सक्तीचे शिक्षण कायद्यांतर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी २५ टक्के जागा पूर्व प्राथमिक व पहिलीच्या प्रवेशात राखून ठेवा, या राज्य शासनाच्या परिपत्रकाविरोधात काही

25 percent of the poor seats! | गरिबांच्या २५ टक्के जागा अबाधितच !

गरिबांच्या २५ टक्के जागा अबाधितच !

मुंबई: मोफत व सक्तीचे शिक्षण कायद्यांतर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी २५ टक्के जागा पूर्व प्राथमिक व पहिलीच्या प्रवेशात राखून ठेवा, या राज्य शासनाच्या परिपत्रकाविरोधात काही शाळांनी दाखल केलेल्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या.
तसेच ज्या शाळा जागा राखून ठेवणार नाहीत त्यांच्या शासनाने योग्य ती कारवाई, असे मतही न्यायालयाने व्यक्त केले आहे.

Web Title: 25 percent of the poor seats!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.