शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील २४ महापालिकांना मिळणार ३९५ कोटी रुपये; २०१६ पासून थकीत होती मुद्रांक अधिभाराची रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 06:22 IST

जकात रद्द केल्यामुळे महापालिकांचा महसूल मोठ्या प्रमाणावर बुडाला आहे. या महापालिकांना महसूल मिळावा यासाठी मालमत्ता व्यवहारांच्या मुद्रांक शुल्कावर १ टक्का अधिभार लावला जातो.

मुंबई : पुण्यासह राज्यातील २४ महापालिकांना मुद्रांक अधिभाराची थकबाकी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. स्थावर मालमत्तेच्या व्यवहारातून महापालिकांसाठी १ टक्के अधिभार घेतला जातो. २०१६ सालापासून सुमारे ३९५ कोटींची ही थकबाकी राज्य सरकारकडे होती.  

जकात रद्द केल्यामुळे महापालिकांचा महसूल मोठ्या प्रमाणावर बुडाला आहे. या महापालिकांना महसूल मिळावा यासाठी मालमत्ता व्यवहारांच्या मुद्रांक शुल्कावर १ टक्का अधिभार लावला जातो. अधिभाराची ही  रक्कम २०१६ पासून थकीत होती. ती वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, महापालिकांना विकासकामांत याचा लाभ होईल.

कोणत्या पालिकेला किती मिळणार ?

पुणे : १०५ कोटी पनवेल : ४७ कोटी ठाणे : ४२ कोटी १६ लाख मीरा भाईंदर : ४३ कोटी ९ लाख पिंपरी चिंचवड : ३२ कोटी ९७ लाख कल्याण डोंबिवली : २० कोटी ६१ लाख वसई विरार : २० कोटी ३० लाख नाशिक : १३ कोटी ४५ लाख नागपूर : ११ कोटी ३५ लाख चंद्रपूर : ३० लाख अमरावती : २ कोटी ६० लाख अकोला : १ कोटी २३ लाख छत्रपती संभाजीनगर : ४ कोटी ५७ लाख परभणी : ४६ लाख लातूर : २ कोटी १२ लाख नांदेड-वाघाळा : २ कोटी ७१ लाख धुळे : १ कोटी ९ लाख जळगाव : २ कोटी अहमदनगर : २ कोटी ६ लाख कोल्हापूर : ५ कोटी १८ लाख सोलापूर : ५ कोटी ४३ लाख सांगली : ४ कोटी ९४ लाख भिवंडी निजामपूर : १ कोटी ९२ लाख

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाMaharashtraमहाराष्ट्र