कोल्हापूमध्ये बस उलटून 20 प्रवासी जखमी

By Admin | Updated: September 14, 2016 17:50 IST2016-09-14T17:50:05+5:302016-09-14T17:50:05+5:30

पाटपन्हाळा मार्गावरील चौकेवाडी येथे एसटी बसचा अपघात झाला आहे. बस उलटली असून 20 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे

20 passengers injured in Kolhapur bus crash | कोल्हापूमध्ये बस उलटून 20 प्रवासी जखमी

कोल्हापूमध्ये बस उलटून 20 प्रवासी जखमी

>ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 14 - पाटपन्हाळा मार्गावरील चौकेवाडी येथे एसटी बसचा अपघात झाला आहे. बस उलटली असून 20 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. म्हैस आडवी आल्यामुळे चालकाने ब्रेक दाबल्याने हा अपघात झाला असल्याचं कळत आहे. जखमींना विविध रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरु आहेत.
 

Web Title: 20 passengers injured in Kolhapur bus crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.