आणखी २ मेट्रो

By Admin | Updated: November 21, 2014 02:57 IST2014-11-21T02:57:57+5:302014-11-21T02:57:57+5:30

दहिसर-मानखुर्द या मार्गावर ४० किलोमीटर अंतराची पूर्ण भुयारी तर वडाळा-ठाणे-कासारवडवली या मार्गावर ३२ किमी अंतरावर मेट्रो रेल्वे आता धावणार आहे.

2 more metro | आणखी २ मेट्रो

आणखी २ मेट्रो

मुंबई : दहिसर-मानखुर्द या मार्गावर ४० किलोमीटर अंतराची पूर्ण भुयारी तर वडाळा-ठाणे-कासारवडवली या मार्गावर ३२ किमी अंतरावर मेट्रो रेल्वे आता धावणार आहे. मुंबईतील पश्चिम व पूर्व उपनगराकडील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी वांद्रे ते कुर्ला मार्गावर चार उड्डाणपूल व एक रस्ता बनविण्यात येणार आहे.
दोन्ही मेट्रोसाठी अनुक्रमे २५ व १९ हजार कोटी रुपये तर फ्लायओव्हरसाठी २२७ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, येत्या ७ वर्षांमध्ये हे प्रकल्प मार्गी लावण्याचा शासनाचा निर्धार आहे.

Web Title: 2 more metro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.