पनवेलमध्ये 2 कोटींचा दारूचा साठा जप्त

By Admin | Updated: August 19, 2016 14:05 IST2016-08-19T14:00:41+5:302016-08-19T14:05:41+5:30

गोव्यावरून मुंबईच्यादिशेने चाललेल्या एक कंटेनरसह २ कोटी रुपयाची विदेशी बनावटीची दारू जप्त करण्यात आली.

2 crore liquor stock in Panvel seized | पनवेलमध्ये 2 कोटींचा दारूचा साठा जप्त

पनवेलमध्ये 2 कोटींचा दारूचा साठा जप्त

>भालचंद्र जुमलेदार
ऑनलाइन लोकमत
पनवेल, दि. १९ -  गोव्यावरून मुंबईच्यादिशेने चाललेल्या एक कंटेनरसह २ कोटी रुपयाची विदेशी बनावटीची दारू राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाने पनवेल येथे गुरुवारी उशिरा रात्री पकडली.  गुरुवारी मध्यरात्री 2 च्या आसपास हि कारवाई करण्यात आली. या प्रकरणी एक क्लीनरला अटक करण्यात आली आहे. वाहन चालक फरार असून त्याचा शोध सुरु आहे.
 

Web Title: 2 crore liquor stock in Panvel seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.