शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

इंधन दरवाढीत राज्याने कमावले १८९६ कोटी; १ रुपया दरवाढीमागे मिळतात १७ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 06:23 IST

इंधनाच्या किमतीतील प्रत्येक १ रुपया वाढीमागे राज्याला १७ कोटींचा जादा महसूल मिळतो. आॅगस्टमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात सरासरी ३ रुपयांची वाढ झाली. त्यामुळे राज्याने एकाच महिन्यात १८९६ कोटी रुपयांची कमाई केली.

मुंबई : इंधनाच्या किमतीतील प्रत्येक १ रुपया वाढीमागे राज्याला १७ कोटींचा जादा महसूल मिळतो. आॅगस्टमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात सरासरी ३ रुपयांची वाढ झाली. त्यामुळे राज्याने एकाच महिन्यात १८९६ कोटी रुपयांची कमाई केली.महाराष्टÑात पेट्रोल व डिझेलवर ३९ टक्के कर आहे. राज्य सरकारला इंधनातून २०१६-१७ मध्ये १८,९७७ कोटी मिळाले. त्यावेळी इंधनाचे दर ६० ते ६५ होते. त्यानंतर २०१७-१८ मध्ये २२,६५२ कोटींचा महसूल राज्याला मिळाला या काळात इंधन दरात रोज वाढ होऊ लागली व राज्य सरकारला दमदार महसूल मिळाला. यंदा १ एप्रिल ते ३१ जुलै २०१८ या काळात इंधनातून ९०४०.५९ कोटी मिळाले. आॅगस्टमध्ये पेट्रोल २.८१ व डिझेल ३.५१ रुपयांनी महागल्याने राज्याच्या महसुलात मोठी वाढ झाली. १ एप्रिल ते ३१ आॅगस्ट २०१८ दरम्यान या मिळालेला महसूल १०,९४४ कोटी असून तो उद्दिष्टापेक्षा १८५ कोटी अधिक आहे. अशीच दरवाढ होत राहिल्यास मार्च २०१९ अखेर राज्याच्या तिजोरीत मागीलवर्षीपेक्षा ५ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम पडेल.इतक्यात दिलासा अशक्य केंद्र सरकार उत्पादन शुल्कात कुठलीही कपात करण्याच्या मन:स्थितीत नाही. त्यामुळे वाढत्या पेट्रोल, डिझेलपासून सर्वसामान्यांना इतक्यात दिलासा मिळणे अशक्य आहे.केंद्र सरकार पुढील महिन्यात आंतरराष्टÑीय दरांचा अभ्यास करेल. त्यावेळी खनिज तेल ७५ डॉलर प्रति बॅरलवर असल्यास राज्य सरकारांना व्हॅटमध्ये कपात करण्याची सूचना केंद्राकडून दिली जाण्याची शक्यता आहे. पण स्वत:ची कमाई कमी करण्याची केंद्राची तयारी नाही, असे सूत्रांंनी सांगितले.

टॅग्स :Petrolपेट्रोलMaharashtraमहाराष्ट्र