जुहू बीचवरील १८ स्टॉल आगीत जळून खाक

By Admin | Updated: April 22, 2016 09:05 IST2016-04-22T08:31:01+5:302016-04-22T09:05:22+5:30

जुहू बीचवरील स्टॉल्सना आज शुक्रवारी सकाळी आग लागली होती, या आगीत बीचवरील 18 स्टॉल जळून खाक झाले आहेत

18 stalls of Juhu Beach were burnt to the ground | जुहू बीचवरील १८ स्टॉल आगीत जळून खाक

जुहू बीचवरील १८ स्टॉल आगीत जळून खाक

>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. २२ - जुहू बीचवरील स्टॉल्सना आज शुक्रवारी सकाळी आग लागली होती. या आगीत बीचवरील 18 स्टॉल जळून खाक झाले आहेत. सकाळी पावणे सहाच्या सुमारास ही आग लागली होती. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाला कळवण्यात आले होते. अग्निशमन दलाच्या 5 गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण आणण्यात आलं. आगीत स्टॉल पुर्पणणे जळून खाक झाले आहेत. मात्र सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. आगीच नेमकं कारण कळू शकलेलं नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचा अंदाज अग्निशमन दलाच्या जवानांनी व्यक्त केला आहे.
 
 
 
 
 
 
 
 

Web Title: 18 stalls of Juhu Beach were burnt to the ground