शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

१६ वर्षांच्या मुलीने रचला स्वत:च्याच हत्येचा बनाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 04:53 IST

एका १६ वर्षीय मुलीने स्वत:च्याच हत्येचा बनाव रचल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. खार परिसरातील उच्चभ्रू वसाहतीत राहणा-या या मुलीचे...

- मनीषा म्हात्रेमुंबई  - कामानिमित्त थायलंडमध्ये राहणाºया आईवडिलांचे लक्ष वेधून घेण्यासाठी एका १६ वर्षीय मुलीने स्वत:च्याच हत्येचा बनाव रचल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. खार परिसरातील उच्चभ्रू वसाहतीत राहणा-या या मुलीचे वडील थायलंडमध्ये डायमंड मर्चंट आहेत, तर आईदेखील काही महिन्यांपूर्वी त्यांच्यासोबत थायलंडमध्येच राहायला गेली होती.‘कॉलेजमधून घरी आली तेव्हा दरवाजा अर्धवट उघडाच होता. मी आत जाऊन बसणार तोच पाठीमागून कोणीतरी आले. त्याने माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. मी ओरडत शेजारच्यांकडे धाव घेतली. तसेच गेल्या काही दिवसांपासून इन्स्टाग्राम आणि इमेलवरून धमकीचे मेल येत आहेत,’ असे पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत तिने नमूद केले आहे.या प्रकरणी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. आईवडिलांना याबाबत समजताच ते मायदेशी परतले. तिची काळजी घेऊ लागले. इथे पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यात सीसीटीव्हीमध्ये मुलीपाठोपाठ कोणीच गेले नसल्याचे दिसले. सुरक्षारक्षकानेही मुलीपाठोपाठ कोणी गेले नसल्याबाबत सांगितले. त्यामुळे इमारतीतील कोणीतरी असल्याच्या संशयातून पोलिसांनी तपास सुरू केला. गूढ वाढतच होते. दहा दिवस उलटले तरीही हाती काहीच लागत नसल्याने पोलिसांनी ३ मार्च रोजी मुलीचीच उलटतपासणी सुरू केली.तेव्हा तपासात तन्वीने स्वत: बनावट इन्स्टाग्राम व इमेल अकाउंट उघडून त्यावरून स्वत:लाच अश्लील, धमकीचे मेसेज केल्याचे उघडकीस आले. आईवडिलांना आपली काळजी नाही, असे तिला वाटत होते. त्यामुळे त्यांचे लक्ष वेधण्यासाठी तिने स्वत:च्याच हत्येचा बनाव केल्याचे समोर आले. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :FamilyपरिवारCrimeगुन्हा