16 लाखाचे इनाम डोक्यावर असलेल्या नक्षलवाद्याला अटक
By Admin | Updated: June 17, 2017 21:53 IST2017-06-17T21:53:54+5:302017-06-17T21:53:54+5:30
धोकादायक नक्षलवादी पवन वेलाडीला गडचिरोली जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.

16 लाखाचे इनाम डोक्यावर असलेल्या नक्षलवाद्याला अटक
>ऑनलाइन लोकमत
गडचिरोली, दि. 17 - धोकादायक नक्षलवादी पवन वेलाडीला गडचिरोली जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. त्याच्या डोक्यावर 16 लाखाचे इनाम होते. (सविस्तर वृत्त लवकरच)