शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात १५ दिवसांचा रक्तसाठा शिल्लक; नाॅनकोविड सेवांचा ताण वाढल्याने रक्त तुटवडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 11:50 IST

राज्यात आता कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला आहे. कोरोनाच्या तिन्ही लाटांवर  यशस्वीरीत्या मात केल्यानंतर राज्यासह मुंबईतील रुग्णालयांवर नाॅनकोविड  सेवांचा  ताण दिवसागणिक वाढत आहे.

मुंबई :

राज्यात आता कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला आहे. कोरोनाच्या तिन्ही लाटांवर  यशस्वीरीत्या मात केल्यानंतर राज्यासह मुंबईतील रुग्णालयांवर नाॅनकोविड  सेवांचा  ताण दिवसागणिक वाढत आहे. परिणामी, यामुळे राज्यात रक्तसाठ्याची मागणी दिवसागणिक वाढत असून, सध्या केवळ १५ दिवसाचा रक्तसाठा शिल्लक आहे.

राज्यात ४९,४९५ तर मुंबईत ७,०१२ रक्त पिशव्या (युनिट) उपलब्ध असल्याने, हा रक्तसाठा पुढील १२ ते १५ पुरेल इतका असल्याने सामान्य नागरिकांनी रक्तदान करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आरोग्य सेवा संचालक डॉ. साधना तायडे यांनी केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आल्यानंतर मुंबईसह राज्य निर्बंधमुक्त झाले आहे. 

कोरोनाचा उद्रेक रोखण्यात यश आल्यानंतर आता नॉनकोविड रुग्णांवर वेळीच उपचार करीत लहान-मोठ्या शस्त्रक्रिया रोज होत आहेत. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर रक्ताची मागणी वाढली असून, लोकांनी पुढाकार घेत रक्तदान करणे गरजेचे आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, आपण रक्तदान केल्याने कुणाचे तरी आयुष्य वाढणार आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळ, दहिहंडी उत्सव मंडळ, सोसायटी, विद्यार्थी व कर्मचारी यांनी पुढाकार घेत रक्तदान करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

टॅग्स :Blood Bankरक्तपेढी