शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

मुंबई-नागपूर मार्गावर रेल्वेच्या १४ विशेष फेऱ्या, १० मेपासून आरक्षण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 05:10 IST

मे महिन्याच्या मध्यावधीनंतर फिरायला जाणा-या प्रवाशांची घरी परतण्याची तयारी सुरू होते. यामुळे या काळातील संभाव्य गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेने मुंबई-नागपूर मार्गावर १४ विशेष फेºया चालविण्याचा निर्णय घेतला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून १७ मेपासून दर गुरुवारी आणि १८ मेपासून दर शुक्रवारी नागपूर येथून ही विशेष ट्रेन धावणार आहे.

 मुंबई -  मे महिन्याच्या मध्यावधीनंतर फिरायला जाणा- प्रवाशांची घरी परतण्याची तयारी सुरू होते. यामुळे या काळातील संभाव्य गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेने मुंबई-नागपूर मार्गावर १४ विशेष फे-या चालविण्याचा निर्णय घेतला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून १७ मेपासून दर गुरुवारी आणि १८ मेपासून दर शुक्रवारी नागपूर येथून ही विशेष ट्रेन धावणार आहे. १० मेपासून विशेष ट्रेनचे आरक्षण खुले होणार आहे.ट्रेन क्रमांक ०२०३१ मुंबई-नागपूर साप्ताहिक विशेष ट्रेन १७ मे ते २८ जून या कालावधीपर्यंत सुरू राहतील. १७ मेपासून ती दर गुरुवारी सीएसएमटी येथून रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी सुटणार असून, शुक्रवारी दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी नागपूर येथे पोहोचेल. त्यानंतर, ०२०३२ ही विशेष ट्रेन शुक्रवारी दुपारी ३ वाजता नागपूरहून मुंबईसाठी रवाना होईल. ती दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, धामणगाव, वर्धा या स्थानकांवर थांबेल. १० मेपासून विशेष शुल्कासह या विशेष ट्रेनचे आरक्षण खुले होणार आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेTravelप्रवासMaharashtraमहाराष्ट्र