शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या 1200 अत्याधुनिक बसेस वारकऱ्यांच्या सेवेत; प्रवास होणार आरामदायी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 08:44 IST

नव्याने बांधणी केलेल्या माइल्ड स्टील बनावटीच्या १ हजार २०० गाड्या राज्यातून पंढरपूरकडे जाणा-या विविध प्रमुख मार्गांवर धावतील.

मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी होणारी वारक-यांची गर्दी लक्षात घेता, एसटी महामंडळाने नियोजित फेऱ्यांव्यतिरिक्त सुमारे ३ हजार ७२४ जादा गाड्या सोडण्याच्या निर्णय घेतला आहे. यापैकी १ हजार २०० गाड्या अत्याधुनिक सोईसुविधानियुक्त आणि नव्या बांधणीच्या असतील. त्यामुळे वारक-यांना आरामदायी प्रवासाची अनुभूती घेता येणार आहे.नव्याने बांधणी केलेल्या माइल्ड स्टील बनावटीच्या १ हजार २०० गाड्या राज्यातून पंढरपूरकडे जाणा-या विविध प्रमुख मार्गांवर धावतील. यासाठी विशिष्ट अंतरावर दुरुस्ती पथके तैनात करण्यात आली आहेत, शिवाय एसटीने सुमारे ५ हजार चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी व अधिका-यांची १० जुलै ते १६ जुलैपर्यंत पंढरपूर येथे नेमणूक केली आहे, तसेच यात्रा कालावधीमध्ये महाराष्ट्रातून येणा-या लाखो प्रवाशांच्या सोयीसाठी विभागनिहाय तात्पुरत्या बस स्थानकांची निर्मिती केली आहे.प्रवासादरम्यान बस स्थानकांवर उपाहारगृहे, स्वच्छतागृहे, रुग्णवाहिका, आरोग्य केंद्रे, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय या मूलभूत सुविधा एसटी प्रशासनाकडून पुरविण्यात येणार आहेत, असे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीstate transportएसटी