शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे १०५ उमेदवार ठरले; काही विद्यमान आमदारांना मिळणार डच्चू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 06:37 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्लीत ही बैठक झाली. राज्यात भाजप १५५ ते १६० जागा लढण्याची शक्यता आहे. महायुतीचा २८८ जागांचा फॉर्म्युला ठरलेला नाही. 

मुंबई : भाजपच्या केंद्रीय निवड समितीच्या बुधवारी रात्री झालेल्या बैठकीत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील १०५ उमेदवारांची नावे नक्की करण्यात आल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. २० ते २२ विद्यमान आमदारांचा पत्ता कापला जावू शकतो अशी माहिती आहे.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्लीत ही बैठक झाली. राज्यात भाजप १५५ ते १६० जागा लढण्याची शक्यता आहे. महायुतीचा २८८ जागांचा फॉर्म्युला ठरलेला नाही. 

शुक्रवारी पहिली यादी?- विद्यमान १०३ आमदारांपैकी सगळ्यांनाच पुन्हा संधी मिळण्याची शक्यता नाही. मुंबईसह प्रत्येक विभागात तीन ते चार आमदारांना संधी नाकारली जाऊ शकते. - गेल्या पाच वर्षांतील कामगिरी, भाजपच्या स्थानिक पदाधिकार्यांनी केलेले गुप्त मतदान, पक्षातर्फे करण्यात आलेली विविध सर्वेक्षणे व रा.स्व.संघाकडून आलेला फीडबॅक या आधारे काही आमदारांना डच्चू दिला जावू शकतो. - त्यात मुंबईतील चार ते पाच आमदारांचा समावेश असल्याची माहिती आहे. भाजपची ६० ते ७० उमेदवारांची पहिली यादी शुक्रवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. 

तुल्यबळ उमेदवार असल्यास काय?चार ते पाच आमदार असे आहेत की जिथे महाविकास आघाडीत एकमत होणार नाही. या मतदारसंघांत ‘मविआ’त दोन तुल्यबळ उमेदवार आहेत. त्यापैकी एकाला संधी मिळेल. ज्याला संधी मिळणार नाही त्याला भाजपकडून उमेदवारी देण्याची रणनीतीदेखील आहे. त्यामुळे या मतदारसंघांत भाजपच्या उमेदवारीचा निर्णय शेवटच्या टप्प्यात होईल.  

टॅग्स :BJPभाजपाvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदी