शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
2
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
3
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
4
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
5
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
6
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
7
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
8
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
9
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
10
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
11
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
12
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
13
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
14
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
15
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
16
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
17
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
18
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
19
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
20
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले

बुलेट ट्रेनच्या भूसंपादनासाठी १० हजार कोटींची तरतूद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 04:29 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी भूसंपादन सुरू झाले आहे.

महेश चेमटे नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी भूसंपादन सुरू झाले आहे. बाधितांसाठी तब्बल १० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आचल खरे यांनी येथे दिली.महाराष्ट्रातील १०८ बाधित गावांपैकी १७ गावांच्या भूसंपादनास सुरुवात झाली आहे. डिसेंबर २०१८ पर्यंत बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.प्रकल्पासाठी ३०० हेक्टरपेक्षा जास्त जमिनीची आवश्यकता आहे. बाधित १०८ गावांपैकी पालघर जिल्ह्यातील ७३, ठाण्यातील ३० आणि मुंबई विभागातील पाच गावांचा समावेश आहे.संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात भूसंपादन प्रक्रियेत १७ गावांच्या जमिनीचेनमुना १ प्रसिद्ध करण्यात आलेआहे. रेल्वे प्रकल्पासाठीवेगवेगळे जमीन हस्तांतरण कायदे अस्तित्वात आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. तर गुजरातमध्ये केंद्रीय कायद्याप्रमाणे भूसंपादन सुरू करण्यात येणार आहे.जमीन मोबदल्यासाठी १० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. बाधितांना योग्य आर्थिक मोबदला मिळणार आहे. बाधित कुटुंबांना कुकुट पालन, शेळी पालन आदी व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून देण्यात येईल. व्यवसायासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.- आचल खरे, अध्यक्ष, नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोशनमुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेनवेग : ३२० किमी प्रतितास , आसन क्षमता : ७५०एक ट्रेन : १० बोगींची , २०३३ : १६ बोगीची ट्रेन येणारमहिला, पुरुषांसाठी स्वतंत्र स्वछतागृह आणि शौचालयदिव्यांग प्रवासी : विशेष शौचालयबिझनेस आणि स्टँडर्ड क्लासबिझनेस क्लास : फ्रीजसह अन्य सुविधाबझनेस क्लास : एक बोगी राखीवउद्घोषणा सुविधा : मराठी, गुजराती, हिंदी, इंग्रजीआपत्कालीन व्यवस्था : १० मिनिटांत प्रवाशांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याची सुविधाआपत्कालीन इंटरकॉम सुविधा