शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील १० ‘स्मार्ट सिटी’ अजूनही केवळ कागदावरच; 'लोकमत'चा ग्राउंड रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 06:02 IST

केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करत जाहीर केलेल्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेत महाराष्ट्रातील दहा महानगरांचा समावेश झाला खरा, परंतु गेल्या दोन वर्षांत नागपूर, ठाणे वगळता इतर ठिकाणी ही योजना कागदावरच रेंगाळल्याचे चित्र आहे.

मुंबई : केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करत जाहीर केलेल्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेत महाराष्ट्रातील दहा महानगरांचा समावेश झाला खरा, परंतु गेल्या दोन वर्षांत नागपूर, ठाणे वगळता इतर ठिकाणी ही योजना कागदावरच रेंगाळल्याचे चित्र आहे. सर्वेक्षण करणे, आराखडा तयार करणे आणि सल्लागार कंपनी नेमून स्पेशल पर्पज व्हेइकल कंपनी (एसपीव्ही) स्थापन करणे, या प्राथमिक बाबीतच ही योजना रखडली आहे. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकार पातळीवर नोडल एजन्सी नसल्याने पालिका प्रशासन संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे.केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने देशभरातील शंभर शहरे पाच वर्षांत स्मार्ट करण्याची योजना २०१६ मध्ये जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही महत्त्वाकांक्षी योजना असून, पाच वर्षांत या शहरांचा चेहरामोहरा बदलून जाईल, असे तत्कालीन नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी जाहीर केले होते. केंद्र सरकारने या योजनेसाठी ४८ हजार कोटींची तरतूद केली होती. त्यानुसार, दरवर्षी प्रत्येकी शंभर कोटींचा निधी या शहरांना मिळणार आहे. राज्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, सोलापूर, नागपूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, अमरावती, नवी मुंबई, मुंबई या अकरा शहरांची स्मार्ट सिटी योजनेसाठी निवड झाली होती. त्यापैकी ८ शहरांचे काम किमान कागदोपत्री सुरू झाले आहे.या शहरांची झाली होती निवडठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, सोलापूर, नागपूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, मुंबई नवी मुंबई, अमरावती

औरंगाबादचा २३० कोटींचा निधी बँकेत! महापालिकेकडून केवळ व्याज घेण्याचे काम सुरू

नागपूर ठरले नंबर वन! प्रत्यक्ष कामाला सुरुवात; सीसीटीव्हीमुळे वाहतुकीला मदत

कल्याण-डोंबिवलीत अजून श्रीगणेशा नाही! पहिल्या फेरीत शहराची स्मार्ट सिटीसाठी निवड

चौथ्यांदा अमरावती नापास! मूलभूत समस्या कायम

मुख्यमंत्र्यांचे दत्तक नाशिक स्मार्ट कधी होणार? जुनेच प्रकल्प; नव्यांचे नाव नाही!

पुणेकर म्हणतात, कामात नाविन्य ते काय?; केवळ गाजावाजा जास्त!

ठाण्यात आलेला निधी पडून; शहराच्या सौंदर्यीकरणावर भर देण्याची गरज

सोलापूरमध्ये कंपनीने कमावला ठेवीतून नफा! ३१२ कोटींचा निधी मिळाला; एक हजार कोटींचा आराखडा

 

 

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटीMaharashtraमहाराष्ट्र