शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक काेण जिंकणार? लागली लाखाची पैज, स्टॅम्प पेपरवर शपथपत्र केले तयार, साक्षीदारांनीही केल्या स्वाक्षऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 07:01 IST

Assembly Election Result: निवडणुकीच्या निकालांची सर्वांचा प्रचंड उत्सुकता असते. एवढी, की काहीजण चक्क पैज लावतात. आता मध्य प्रदेशचेच घ्या. तेथे मतदान झाले आहे. पण, जिंकणार काेण? यावर लाेकांनी पैजा लावायला सुरुवात केली.

भाेपाळ - निवडणुकीच्या निकालांची सर्वांचा प्रचंड उत्सुकता असते. एवढी, की काहीजण चक्क पैज लावतात. आता मध्य प्रदेशचेच घ्या. तेथे मतदान झाले आहे. पण, जिंकणार काेण? यावर लाेकांनी पैजा लावायला सुरुवात केली. दाेन जणांनी तर तब्बल एक लाख रुपयांची पैज लावली असून, तसे शपथपत्रही करून घेतले आहे. त्यावर पाच साक्षीदारांनीही स्वाक्षऱ्या केल्या आहेत, हे विशेष.

साक्षीदाराकडे पैजेचे धनादेश केले जमाछिंदवाडा जिल्ह्यातील सुखापुरा गावातील धनीराम भलावी आणि नीरज मालवीय यांच्यात ही पैज लागली आहे. भलावी यांनी मध्य प्रदेशात काँग्रेसच्या सरकार स्थापनेचा तर मालवीय यांनी भाजपच्या सरकार स्थापनेचा दावा केला आहे.

जाे पैज हरेल ताे दुसऱ्याला १ लाख रुपये देईल, असे शपथपत्रात म्हटले आहे. दाेघांनीही प्रत्येकी एक लाख रुपयांचे धनादेश अमित पांडे या साक्षीदाराकडे जमा केले आहेत.

या हाॅटसीटवर १० लाखांची पैज-छिंदवाडामध्ये माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यांच्यावर छिंदवाडामध्येच प्रकाश साहू आणि राम माेहन साहू यांनी १० लाख रुपयांची पैज लावली आहे. - प्रकाश साहू यांनी भाजप उमेदवार बंटी  साहू यांच्यावर डाव खेळला आहे. तर राम माेहन यांनी कमलनाथ यांच्या विजयावर पैज लावली आहे. - या पैजेसाठीही शपथपत्र तयार करण्यात आले असून, तीन साक्षीदारांनाही सहभागी करण्यात आले आहे.

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३congressकाँग्रेसBJPभाजपा