शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

"भावी पिढी घडवण्याची जबाबदारी शिक्षकांची"; 50000 शिक्षकांच्या भरतीबद्दल PM मोदींकडून MP सरकारचं अभिनंदन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 10:10 IST

"मातृ भाषेतून शिक्षणासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. सामाजिक न्यायाच्या भावनेतून इंग्रजी न येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या मातृ भाषेतून शिक्षणाची  व्यवस्था करण्यात आली आहे."

भारताची भावी पीढी घडविण्याची, त्यांना आधुनिक बनविण्याची आणि योग्य दिशा देण्याची जबाबदारी आपल्यावर (शिक्षकांवर) आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील प्राथमिक शाळांमध्ये नियुक्त होणाऱ्या 5 हजार 500 हून अधिक शिक्षकांना शुभेच्छा देताना म्हटले आहे. यावेळी, राज्यात गेल्या तीन वर्षांत झालेल्या जवळपास 50 हजार शिक्षकांच्या भरतीसाठी राज्य सरकार अभिनंदनास पात्र असल्याचेही म्हटले आहे. पंतप्रधान मोदी नवनियुक्त शिक्षकांचे प्रशिक्षण, तसेच त्यांना अभिनंदन पत्र पदान करण्यासाठी महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नवनियुक्त शिक्षकांना व्हर्च्युअली संबोधित करत होते. यावेळी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही नवनियुक्त शिक्षकांवा संबोधित केले आणि त्यांना अभिनंद पत्र वाटले.

मातृ भाषेतून शिक्षणासाठी प्रयत्न - पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, नव नियुक्त शिक्षक हे राष्ट्रीय शिक्षण धोरन लागू करण्याच्या महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडण्यासाठी सज्ज आहेत. विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे योगदान मोठे आहे. यात पारंपरिक ज्ञानापासून ते भविष्यातील टेक्नॉलॉजीला सारखेच महत्व देण्यात आले आहे. प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रातही नवा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. मातृ भाषेतून शिक्षणासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. सामाजिक न्यायाच्या भावनेतून इंग्रजी न येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या मातृ भाषेतून शिक्षणाची  व्यवस्था करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री चौहान यांनी आदी शंकराचार्य, स्वामी विवेकानंद यांचे उदाहरण दिले -मुख्यमंत्री चौहान म्हणाले, आदि शंकराचार्य म्हणाले होते की, जे मुक्ती देते, तेच शिक्षण आहे. अर्थात जे आपल्याला राहण्यालाय बनवेल. अर्थात आपल्याला ज्ञान, कौशल आणि नागरिकतेचे संस्कार देईल तेच शिक्षण आहे. माझी प्रेरणा आहेत स्वामी विवेकानंद. ते म्हणायचे, जे मनुष्याला मानुष्य बनवेल तेच शिक्षण. मनुष्याचा अर्थ, चारित्र्यसंपन्न, प्रामाणिक, कर्मठ, देशभक्त आणि परोपकारी, तसेच जो जगाला सुंदर बनवेन, तोच मनुष्य. एवढेच नाही, तर श्रीमत भगवद्गीतेचा उल्लेख करत, सात्विक कार्य करणाऱ्यांप्रमाणे आपले व्यक्तिमत्व विकसित करावे, असे आवाहनही शिवराज सिंह चौहान यांनी यावेळी नवनियुक्त शिक्षकांना केले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीTeacherशिक्षकMadhya Pradeshमध्य प्रदेशshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानStudentविद्यार्थी