शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पेपरफुटी तरुणांसाठी बनला शाप; काँग्रेस भरतीप्रक्रियेसाठी व्हिजन डॉक्युमेंट आणणार : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 09:57 IST

पेपरफुटीच्या अलीकडील घटनांच्या पार्श्वभूमीवर आपला पक्ष भरतीप्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी एक ठोस योजना तयार करत असून, याबाबत लवकरच व्हिजन डॉक्युमेंट आणले जाईल, असे राहुल म्हणाले.

शाजापूर (मध्य प्रदेश) : लोकसंख्येत ९० टक्के वाटा असलेल्या मागास, दलित आणि इतर प्रवर्गांतील सदस्यांकडे कोणतीही महत्त्वाची पदे नसून, आज देशातील प्रत्येक संस्थेत सामाजिक अन्याय सुरू असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी  मंगळवारी केला.

पेपरफुटीच्या अलीकडील घटनांच्या पार्श्वभूमीवर आपला पक्ष भरतीप्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी एक ठोस योजना तयार करत असून, याबाबत लवकरच व्हिजन डॉक्युमेंट आणले जाईल, असे राहुल म्हणाले.

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल यांनी शाजापूर येथे एका सभेला संबोधित करताना ते बोलत होते. गेल्या सात वर्षांत ७०हून अधिक पेपरफुटीच्या घटनांनी दोन कोटींहून अधिक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराडा केला आहे, असेही ते म्हणाले. 

मोदींच्या घोषणा, फ्लाइंग किसभाजप समर्थकांनी ‘मोदी-मोदी’च्या घोषणा दिल्या. घोषणा ऐकून राहुल यांनी ताफा थांबवला व भाजप कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यांच्याशी हस्तांदाेलन करत संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. त्यानंतर पुढे जाण्यापूर्वी राहुल त्यांच्या वाहनातून भाजप कार्यकर्त्यांना ‘फ्लाइंग किस’ देताना दिसले.

९०% असताना मालक आहात? ‘देशातील मागासवर्गीयांची लोकसंख्या किती आहे? ती ५० टक्के आहे,  त्यानंतर दलित १५ टक्के, अनुसूचित जमाती ८ टक्के व अल्पसंख्याक १५ टक्के गृहित धरल्यास हे प्रमाण  सुमारे ९० टक्क्यांवर जाते. आता तुम्ही अव्वल उद्योगपतींची यादी काढली व देशातील आघाडीच्या कंपन्यांचे व्यवस्थापन मंडळ तपासले, तर तुम्हाला त्यात या ९० टक्के श्रेणीतील एकही व्यक्ती सापडणार नाही, “माध्यमांतही अशीच परिस्थिती आहे, असेही गांधी म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस