शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

कुनो राष्ट्रीय उद्यानात आणखी एका चित्त्याच्या मृत्यू; 11 महिन्यांत 9 चित्ते दगावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 14:59 IST

कुनोतील अधिकार्यांना दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 'धात्री' चित्त्याचा मृतदेह आज सकाळी आढळला.

Cheetah Project: केंद्र सरकारच्या महत्वकांशी चित्ता प्रकल्पासमोरील अडचणी थांबायचे नाव घेत नाहीये. भारतातून नामशेष झालेल्या चित्त्याच्या पुनर्वसनासाठी सरकारने मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात हा प्रकल्प सुरू केला. पण, कुनात आता आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत एकूण 9 चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये कुनोत जन्मलेल्या तीन पिलांचाही समावेश आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, कुनो नॅशनल पार्कचे केअरटेकर गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता मादी धात्री(तिबिलिसीला) शोधण्यात गुंतले होते. दोन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर धात्रीचा मृतदेह बाहेर सापडला. या मादी चित्त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मुख्य वनसंरक्षक असीम श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली.

मादी चित्ता तिबिलिसीपूर्वी कुनो नॅशनल पार्कमध्ये 8 चित्ता मरण पावले आहेत. यामध्ये तीन लहान शावकांचाही समावेश आहे. याप्रकरणी न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती, ज्याला उत्तर देताना सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे की, आतापर्यंत मृत्यू झालेल्या सर्व चित्त्यांचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला आहे, त्यामुळे यात काळजी करण्याचे कारण नाही. 

बाहेरुन चित्ते आणलेभारतातून नामशेष झालेल्या चित्त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला होता आणि आतापर्यंत नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून 20 चित्ते आणण्यात आले आहेत. कुनो नॅशनल पार्कमध्ये सर्व चित्ते सोडण्यात आले. यानंतर एका मादीने 4 शावकांना जन्म दिला. यामुळे संख्या 24 झाली होती. मात्र यापैकी 3 शावक आणि 6 प्रौढ चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. सध्या कुनोत सात नर आणि सहा मादी चित्ते आहेत. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशDeathमृत्यूBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी