शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

भाजपला धक्का; मध्य प्रदेशात काँग्रेस बाजी मारणार, एक्झिट पोलचे आकडे समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 18:08 IST

येत्या 3 डिसेंबर रोजी मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम विधानसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत.

5 State Assembly Elections Exit Poll Results 2023 : देशातील पाच राज्ये मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. शेवटच्या दिवशी, म्हणजेच 30 नोव्हेंबर रोजी तेलंगणात विधानसभेच्या 119 जागांसाठी मतदान झाले. हे मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे निकाल समोर येऊ लागले आहेत. 

तेलंगणात भाजपाच खरा खेळ करणार! बीआरएसची सत्ता जाणार? काँग्रेस जोरदार मुसंडी मारण्याचा अंदाज

येत्या 3 डिसेंबर रोजी सर्व राज्यातील मतमोजणी होणार आहे. तत्पुर्वी एक्झिट पोलच्या आकडेवारीवरुन निकालांचा अंदाज लावला जात आहे. एक्झिट पोलनुसार, मध्य प्रदेशातकाँग्रेस बाजी मारण्याची शक्यता आहे. येथे काँग्रेसला येथे 111-121, तर भाजपला 106-116 जागा मिळण्याची शक्यता आहे. राज्यात बहुमताचा आकडा 116 आहे.

छत्तीसगडमध्ये भाजपा-काँग्रेसची अटीतटीची लढत; सरकार बनवण्यासाठी ५ जागांचा फरक

छत्तीसगडमध्ये भाजप-काँग्रेसमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळेल. छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या एकूण जागा ९० आहेत. येथे काँग्रेसला 40-50 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला 36 ते 46 जागा मिळण्याचा अंदाज आहे. येथे बहुमताचा आकडा 46 आहे.

2018 मध्ये मध्य प्रदेशात काय निकाल लागला?मध्य प्रदेशात विधानसभेच्या एकूण 230 जागा आहेत. 2018 च्या निवडणुकीत भाजपला 109, काँग्रेसला 114, बसपाला 2 आणि इतरांना 7 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसचे काही आमदार भाजपात सामील झाल्यामुळे काँग्रेसची सत्ता कोसळून भाजपची सत्ता आली होती.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशMadhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३BJPभाजपाcongressकाँग्रेस