शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या आठवणीत निवृत्त शिक्षकाने बांधलं १.५ कोटीचं मंदिर; 'प्रेमा'साठी खर्च केली सगळी सेव्हिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 15:42 IST

पत्नीच्या आठवणीतील बांधलेलं 'राधा कृष्ण'चं हे मंदिर सर्वांचे लक्ष वेधत आहे.

शाहजहानने आपल्या पत्नीच्या आठवणीत ताजमहाल बांधला होता. हा ताजमहाल आज 'प्रेमाचे प्रतिक' म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे. आजच्या काळात आपल्या पत्नीसाठी कोण असं काय करेल का? असा प्रश्न सर्वांना पडला असेल. पण मध्य प्रदेशातील छतरपुर येथे असंच काहीसं पाहायला मिळालं आहे. कारण येथील निवृत्त शिक्षकाने आपल्या पत्नीच्या आठवणीत तब्बल १.५ कोटीचं मंदिर बांधलं आहे. पत्नीच्या आठवणीतील 'राधा कृष्ण'चं हे मंदिर सर्वांचे लक्ष वेधत आहे.

बीपी चंसोरिया (BP Chansoria) या निवृत्त शिक्षकाने हे मंदिर बांधले आहे. ज्या दिवशी चंसोरिया यांच्या पत्नीचा मृत्यू झाला तेव्हाच त्यांनी संकल्प केला की, पत्नीच्या आठवणीत भव्यदिव्य मंदिर बांधांयचं. मंदिराचे काम राजस्थानातील अनेक मुस्लिम शिल्पकारांनी मिळून केले आहे. ३ वर्षाच्या मोठ्या कालावधीनंतर मंदिरावर संगमरवरी फरशी बसवण्यात यश आले. 

१.५ कोटीचं मंदिर वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, बीपी चंसोरिया यांनी या मंदिराबद्दल म्हटले, "माझ्या पत्नीचा नोव्हेंबर २०१६ मध्ये मृत्यू झाला होता. तेव्हाच मी मंदिर उभारण्याचा संकल्प केला होता. यासाठी सहा वर्षे आणि सात दिवस लागले असून १.५ कोटी खर्च झाला आहे. राधा कृष्ण प्रेमाचे प्रतिक आहेत, त्यांना लोक पिढ्यानपिढ्या आठवणीत ठेवतील."

२९ मे पासून सर्वसामान्यांसाठी खुले होणार मंदिर हे मंदिर २९ मे पासून सर्वसामान्यांसाठी खुले होणार असल्याचे चंसोरिया यांनी सांगितले. "मी तरूणांना हे सांगू इच्छितो की, लग्नानंतर प्रेमच सर्वकाही असते. त्यामुळे छोट्या-छोट्या गोष्टीसाठी आपल्या प्रेमाला किंवा पत्नीची साथ सोडू नका." 

 

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशTempleमंदिरLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टTeacherशिक्षक