शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पतीसह पिकनिकला गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार, व्हिडीओही बनवले, गुन्हा नोंदवण्यासाठी पीडितांची वणवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 17:50 IST

Madhya Pradesh Crime News: एका पर्यटनस्थळावर पतीसह पिकनिकसाठी गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. मध्य प्रदेशमधील अल्ट्रा सोलर प्लँट आणि भैरवबाबासाठी प्रसिद्ध असलेला गुढमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला.

एका पर्यटनस्थळावर पतीसह पिकनिकसाठी गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. मध्य प्रदेशमधील अल्ट्रा सोलर प्लँट आणि भैरवबाबासाठी प्रसिद्ध असलेला गुढमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. येथे पिकनिकसाठी आलेल्या एका दाम्पत्याला बंधक बनवून आरोपीनी हे कुकृत्य केले. यादरम्यान, आरोपींनी या संपूर्ण घटनेचा व्हिडीओही बनवला. तसेच तो व्हायरल करण्याची धमकीही दिली. आता पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून घेत अनेक संशयितांना ताब्यात घेतले आहे.

रीवा जिल्ह्यामधील गुढ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भैरव बाबा पर्यटनस्थळाजवळ एक तरुण दाम्पत्य पिकनिकसाठी गेलं होतं. याचदरम्यान पाच आरोपींनी त्यांना मारहाण केली. तसेच पतीला बंधक बनवून त्याच्या पत्नीवर आळीपाळीने बलात्कार केला.

याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, ही घटना सोमवारी घडली. आरोपींनी संपूर्ण घटनेचा व्हिडीओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या पीडितांनी तक्रार नोंदवली नव्हती. त्यानंतर मंगळवारी याबाबतची तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. आता काही दिवसांनंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवत तपासाला गती दिली असून, काही संशयितांना ताब्यात घेतलं आहेत.  

पीडितेने या प्रकरणात पाच आरोपींचा सहभाग असल्याचे सांगितले होते. पोलिसांनी त्यानुसार सुत्रे हलवत ५ आरोपींनी अटक केली आहे. इतर आरोपींचाही शोध सुरू आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेश