Ganesh Utsav Special Recipe : गणपतीच्या पहिल्या दिवशी मोदक खायला बरे वाटतात. नंतर काहीतरी वेगळा नैवेद्य बनवायला हवा असं घरातील मंडळींनाही वाटतं. बाप्पाच्या नैवेद्यासाठी तुम्ही खोबऱ्याचे लाडू तयार करू शकता. ...
कोलेस्ट्रॉलच्या वाढीमुळे हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो. तसेच कोलेस्ट्रॉल वाढण्याची अनेक कारणं असू शकतात. म्हणजेच बाहेरचं खाणं, व्यायाम न करणं, तळलेलं अन्न खाणं आणि आरोग्यदायी नसलेली जीवनशैली याला कारणीभूत ठरू शकते. कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासाठी ...
Nipah Virus in Kerala update: मृत मुलाच्या संपर्कात आलेले त्याचे वडील आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे सॅम्पल निगेटिव्ह आले आहेत. परंतू 11 जणांमध्ये लक्षणे दिसत आहेत. ...
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात ताण-तणाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या काळजी आणि चिंताचे रूपांतर शारिरक दुखण्यात कधी होते हे माणसाला कळतही नाही. आजकाल सर्वच वयोगटातील लोकांमध्ये डोकेदुखीची समस्या वाढू लागली आहे. सतत होणारी ...
आपल्या आहारात पोषक घटकांनीयुक्त असलेल्या पदार्थांचा समावेश असलाच पाहिजे. मात्र जेव्हा अशा पदार्थांमध्ये भेसळ असते तेव्हा हे पदार्थ आपल्या शरीराला घातक ठरतात. अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण यांनी काही उपाय सांगितले आहेत. या उपायांचा वापर करुन तुम्ही ...
अमेरिकेतील केस वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटी आणि ब्राऊन युनिव्हर्सिटीच्या नेतृत्वाखाली झालेल्या या अध्ययनात, नर्सिंग होमच्या 120 लोकांच्या आणि 92 आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांच्या रक्ताच्या नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला. ...
महिलांमध्ये जशी वैयक्तिक स्वच्छता महत्त्वाची असते, तशीच स्वच्छता पुरूषांनीही ठेवणं गरजेचं असतं. अनेकदा वैयक्तिक स्वच्छतेकडं दुर्लक्ष केल्यानं अनेक गंभीर आजार किंवा त्वचा विकारांचा सामना करावा लागतो. ...