दररोज किमान ७००० पावलं पायी चालत गेलो तर आपल्याला अनेक रोगांपासून आपला बचाव करता येऊ शकतो. त्याचसंदर्भातील एका संशोधनात हा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता फिटनेस राखणं हे फक्त चालण्यानेही शक्य होणार आहे. ...
कोरोना रुग्णांवरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या प्लाझ्मा थेरेपीबाबत एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. त्यामुळे प्लाझ्मा थेरेपीच्या उपयुक्ततेबाबत संशयाचं सावट निर्माण झालं आहे. ...
Coronavirus third wave: जगभरात कोरोनानं हाहाकार माजवला आहे, चीन, अमेरिकेत कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलंय. त्यातच कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे अनेक देश खबरदारी घेत आहेत. ...
Varicose Veins : लोकांमध्ये व्हेरिकोज व्हेन्स सर्रास आढळत असल्या तरी त्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते आणि रुग्णांना गुंतागुतीला सामोरे जावे लागते. ...
एका खासगी रूग्णालयाच्या मानसिक आरोग्य विभागाने कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान वेब आधारित क्रॉस-सेक्शनल अभ्यास केला होता. कोरोना महामारी दरम्यान देशातील लोकांमध्ये चिंता आणि नैराश्याची लक्षणं जाणून घेण्यासाठी हा ऑनलाइन अभ्यास करण्यात आला होता. ...
सध्या मिठाईमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर आता तेलामध्येही भेसळत होत आहे. तुम्ही घरी आणलेलं तेल शुद्ध आहे की भेसळयुक्त हे कसं ओळखायचं? ...
तुम्ही दालचिनीचे अनेक प्रकारे सेवन करू शकता. दालचिनी पावडर दुधात मिसळूनही सेवन करता येते. दालचिनी खूप पौष्टिक आहे. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ...