तुम्ही उभं राहून काम केलंत तरीही तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि रक्तातल्या साखरेची पातळी व्यवस्थित राहू शकते. रक्तातलं फॅट कमी करता येऊ शकतं. तर मग जाणून घेऊया उभं राहून कसं काय फॅट बर्न करता येतं ते. ...
Coronavirus In Maharashtra : रिपोर्टमध्ये एका डॉक्टरांच्या हवाल्याने म्हटले आहे की, "कोणताही व्हेरिएंट तेव्हाच चिंताजनक असतो, जेव्हा आम्हाला स्पष्टपणे माहित असेल की त्याचे प्रसारण वाढले आहे किंवा ते संसर्गाचे कारण आहे." ...
कोरोना टाळण्यासाठी अधिक काढा पिणे देखील हानिकारक असल्याचे सिद्ध होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून देशातील रुग्णालयांमध्ये मूत्रपिंड आणि यकृताच्या आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या अचानक वाढू लागली आहे. ...
मस्क्युलर दिसावे म्हणून अनेक जण प्रोटीन घ्यायला सुरुवात करतात. प्रोटीन जर मर्यादित प्रमाणात घेतले तर त्याचा शरीराला धोका नसतो. पण जर लवकर बॉडी बिल्डर होण्याच्या नादात त्याचा अतिरेक व ओव्हरडोस झाला तर मात्र त्याचे खूप वाईट परिणाम भोगावे लागू शकतात. ...
Pitru Paksha 2021 : श्राद्धाच्या दिवशी तयार करण्यात येणारा स्वयंपाक हा अतिआदर्श मानला जातो. वास्तविक असा स्वयंपाक वर्षभर केला जाणे आवश्यक असते. पण वर्षभर नाही तरी किमान श्राद्धादिवशी तरी आदर्श स्वयंपाक असावा, अशी किमान अपेक्षा असते. कारण त्यात हर तऱ् ...