लाईव्ह न्यूज :

Latest Lifestyle News

इअरफोन्सवर मोठमोठ्याने गाणी एकताय? कायमचा बहिरेपणा येऊ शकतो, WHO ची धोक्याची घंटा - Marathi News | earphones can cause defenses says WHO world health organization | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :इअरफोन्सवर मोठमोठ्याने गाणी एकताय? कायमचा बहिरेपणा येऊ शकतो, WHO ची धोक्याची घंटा

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, एक अब्जाहून अधिक तरुणांना बहिरे होण्याचा धोका आहे. त्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांच्या इयरफोन्स वापरण्याच्या पद्धती. त्यामुळेच योग्य काळजी घेतली तर हे संभाव्य बहिरेपण (Deafness) टाळता येण्यासारखं आहे. ...

कोरोनात डायबिटीसच्या रुग्णांनी घ्यावी विशेष काळजी, तज्ज्ञांचा गंभीर इशारा - Marathi News | diabetes patient should be more careful about covid 19 says experts | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोरोनात डायबिटीसच्या रुग्णांनी घ्यावी विशेष काळजी, तज्ज्ञांचा गंभीर इशारा

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमध्ये मधुमेह आणि रक्तदाब यासारख्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ...

Omicron News: ओमायक्रॉनचा पॅटर्नच वेगळाय! बाधितांमध्ये दिसून येतंय वेगळंच लक्षण; तज्ज्ञांनी सांगितला धोका - Marathi News | coronavirus omicron cases transmission in india symptoms world health organization | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :ओमायक्रॉनचा पॅटर्नच वेगळाय! बाधितांमध्ये दिसून येतंय वेगळंच लक्षण; तज्ज्ञांनी सांगितला धोका

Omicron News: ओमायक्रॉन बाधितांमध्ये आढळून येतंय वेगळंच लक्षण; चिंतेत भर ...

तुम्हाला माहिती आहेत का झोपेबद्दलचे हे लोकप्रिय गैरसमज? - Marathi News | special article on Do you know these popular misconceptions about sleep | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :तुम्हाला माहिती आहेत का झोपेबद्दलचे हे लोकप्रिय गैरसमज?

झोपेबाबत अनेकांच्या मनात काही ना काही समज गैरसमज असतात. ...